Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयात मृत्यू; व्हेंटिलेटर न लावल्यानं मृत्यू झाल्याचा संतप्त नातेवाईकांचा आरोप

पालघरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं समोर आल आहे. रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आता अशातच एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 07, 2023 | 10:29 AM
धक्कादायक! कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयात मृत्यू; व्हेंटिलेटर न लावल्यानं मृत्यू झाल्याचा संतप्त नातेवाईकांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

पालघर : सध्या देशासह राज्यात कोरोनानं (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पालघरमध्येही गेल्या काही दिवसापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसत आहे. नुकतंच एका रुग्णाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. यावेळी संतप्त नातेवाईकांनी   वेळेत व्हेंटिलेटर न लावल्यामुळेच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

[read_also content=”आकांक्षा दुबेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपाखाली भोजपुरी गायक समर सिंगला अटक! गुन्हे शाखेची कारवाई https://www.navarashtra.com/crime/bhojpuri-singer-samar-singh-arrested-on-charges-of-inciting-akanksha-dubey-to-commit-suicide-nrps-381745.html”]

कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 98 कोरोनाबाधितांवर (Covid-19 Updates) पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हेल्थ युनिट या डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णलयातील कोरोना महिलेचा (गुरुवारी) मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकाईकांनी एकच आक्रोश केला. या महिलेला उपचारासाठी आणण्यात आले होते मात्र,  संध्याकाळी व्हेंटिलेटर उपलब्ध करुन न दिल्यानं तिचं निधन झाल्याचा  आरोप आता नातेवाईकांनी केला आहे.

पालघर कोरोनाच्या रुग्णात वाढ

पालघर जिल्ह्यात सध्या 98 कोरोना बाधित रुग्ण यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये पालघरच्या ग्रामीण भागात 98 रुग्ण तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 29 रुग्णवर उपचार सुरू होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरासरी 7 रुग्ण तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 5 दैनंदिन रुग्णांची नोंद केली जात आहे. तर या आठवड्यात ग्रामीण भागात 1 तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 8, असे एकूण 9 रुग्ण दररोज आढळून येत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण पालघर तालुक्यात असून ही संख्या 37 आहेत. त्याखालोखाल डहाणू तालुक्यात 4 तलासरी तालुक्यात एक, विक्रमगड तालुक्यात एक आणि वाडा तालुक्यात एक, असे जिल्ह्यात ग्रामीण भागांत गुरुवारपर्यंत 44 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात 21 करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील ही संख्या 65 झाली आहे.

Web Title: Corona infected woman dies in hospital the angry relatives alleged that the death was due to not being put on a ventilator nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2023 | 10:13 AM

Topics:  

  • corona active cases
  • Mumbai
  • palghar

संबंधित बातम्या

Prakash Mahajan : “वनमंत्री गणेश नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा”, प्रकाश महाजन यांचा टोला
1

Prakash Mahajan : “वनमंत्री गणेश नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा”, प्रकाश महाजन यांचा टोला

Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग
2

Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका
3

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

Devendra Fadnavis on UBT: “तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला…”, राज-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्र्यांची जळजळीत टीका
4

Devendra Fadnavis on UBT: “तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला…”, राज-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्र्यांची जळजळीत टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.