Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किशोरी पेडणेकरांना पुन्हा एकदा दादर पोलिसांचं समन्स ; उद्या होणार चौकशी

'एसआरए' (SRA)घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकरांना (Kishori Pednekar)आणखी एक समन्स देण्यात आला आहे. शुक्रवारी 28 ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना शनिवारी 29 ऑक्टोबरला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

  • By Aparna
Updated On: Oct 30, 2022 | 02:23 PM
किशोरी पेडणेकरांना पुन्हा एकदा दादर पोलिसांचं समन्स ; उद्या होणार चौकशी
Follow Us
Close
Follow Us:

‘एसआरए’ (SRA)घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकरांना (Kishori Pednekar)आणखी एक समन्स देण्यात आला आहे. शुक्रवारी 28 ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना शनिवारी 29 ऑक्टोबरला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या. त्यानंतर दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स पाठवला आहे.

‘मला अडकवण्याचा हा प्रयत्न’
शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. दादर पोलीस स्थानकात शनिवारी चौकशीला मी जाणार नाही,असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता उद्या सोमवारी 31 ऑक्टोबरला त्या चौकशीसाठी जाणार की नाही हे पाहवं लागेल. त्याशिवाय हे दबावतंत्र असून मला कसंही करुनअडकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?
एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत जून महिन्यात दादार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. SRA मधील घर स्वस्तात मिळवून देतो असं सांगून लोकांकडून पैसे उकळनाऱ्या तीन आरोपींना दादर पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तींनी पोलीस चौकशीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलं आहे. SRA घोटाळ्यातील आरोपीशी झालेल्या व्हाट्सपवरील संभाषणामुळे किशोरी पेडणेकर अडचणीत आल्या आहेत.

Web Title: Dadar police summon kishori pednekar once again the inquiry will be held tomorrow nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2022 | 02:23 PM

Topics:  

  • Kishori Pednekar
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर
2

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
3

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ
4

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.