Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हंगामपूर्वीच दौंड शुगर एफआरपी पूर्ण करणार; वीरधवल जगदाळे यांची माहिती

दौंड शुगर कारखान्याची चालू गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, शासनाच्या धोरणानुसार १५ ऑक्टोबर पर्यंत कारखाना सुरू करणार आहे. तसेच त्यापूर्वी उस उत्पादकांना किमान आधारभूत किमतीपोटी राहिलेलं देणंही पूर्ण करणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2022 | 04:15 PM
हंगामपूर्वीच दौंड शुगर एफआरपी पूर्ण करणार; वीरधवल जगदाळे यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : दौंड शुगर कारखान्याची चालू गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, शासनाच्या धोरणानुसार १५ ऑक्टोबर पर्यंत कारखाना सुरू करणार आहे. तसेच त्यापूर्वी उस उत्पादकांना किमान आधारभूत किमतीपोटी राहिलेलं देणंही पूर्ण करणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.

मागील गाळप हंगामात दौंड शुगर साखर कारखान्याने १२ लाख ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. किमान आधारभूत किमतीपोटी साखर कारखाना २९१० रुपये प्रति टनाने उस उत्पादकांना देणे देण्यासाठी आज अखेर २७७५ रुपये प्रति टनाप्रमाणे उस उत्पादकांना पेमेंट दिले आहे. उर्वरित १३५ रुपये प्रति टनाप्रमाणे देणे कारखाना सुरू होण्यापूर्वीच उस उत्पादकांना देण्यात येणार आहेत.

ट्रॅक्टर व ट्रक मालकांशी करार

चालू वर्षी उस वाहतुक व तोडणीसाठी ४०० ट्रॅक्टर व ट्रक मालकांशी व ३५० बैल टायर गाडी बरोबर करार करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर वेळेवर कारखाना सुरू होईल, परंतु पाऊस पडला तर गाळप हंगाम सुरू होण्यास थोडासा विलंब होऊ शकतो, अशी माहिती जगदाळे यांनी दिली.

उसाला जादा दर देण्याची मागणी

दौंड शुगर कारखान्याची मागील वर्षी गाळप झालेल्या उसाला किमान आधारभूत किंमत सर्वाधिक आहे. परंतु, ऊस पिकाचा उत्पादन खर्च, खताच्या वाढत्या किमती याचा विचार करुन कारखाना प्रशासनाने तेवढ्यावरच न थांबता अधिकचा दर द्यावा, अशी मागणी उसउत्पादकांकडून केली जात आहे.

Web Title: Daund sugar to complete frp before season information of virdhawal jagdale nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2022 | 04:15 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Amol Mitkari’s apology: अंजना कृष्णा प्रकरण अंगलट; अमोल मिटकरींचा बिनशर्त माफीनामा
1

Amol Mitkari’s apology: अंजना कृष्णा प्रकरण अंगलट; अमोल मिटकरींचा बिनशर्त माफीनामा

Sanjay Raut News: “नैतिकता पाळायची म्हटलं तर ९० टक्के मंत्रिमंडळ खाली होईल’; संजय राऊतांची जहरी टीका
2

Sanjay Raut News: “नैतिकता पाळायची म्हटलं तर ९० टक्के मंत्रिमंडळ खाली होईल’; संजय राऊतांची जहरी टीका

Baba Jagtap Viral Video: राष्ट्रवादीच्या अध्यक्षाचा अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल;  बाबा जगताप अडचणीत
3

Baba Jagtap Viral Video: राष्ट्रवादीच्या अध्यक्षाचा अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल;  बाबा जगताप अडचणीत

आपल्या नेत्यांविरोधात आवाज उठताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोंबली मिरची? अंजना कृष्णाच्या नियुक्तीवर घेतला संशय
4

आपल्या नेत्यांविरोधात आवाज उठताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोंबली मिरची? अंजना कृष्णाच्या नियुक्तीवर घेतला संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.