Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबईत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri East Bypoll) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंधेरीतील राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला रंगतदार व बदलत आहे. तसेच अनेक घडामोडी घडत आहेत.  दरम्यान, या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती करणारे पत्र (Letter) लिहलं आहे. आता या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 16, 2022 | 04:36 PM
…तर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आज लटके यांचा  नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील शुक्रवारी उमेदवार अर्ज दाखल केला. मुंबईत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri East Bypoll) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंधेरीतील राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला रंगतदार व बदलत आहे. तसेच अनेक घडामोडी घडत आहेत.  दरम्यान, या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती करणारे पत्र (Letter) लिहलं आहे. आता या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

[read_also content=”राज ठाकरेंच्या पत्राला भाजपाने दिलं ‘हे’ उत्तर, पत्रात म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-replay-to-raj-thackeray-letter-bjp-said-in-letter-336720.html”]

दरम्यान, प्रिय मित्र देवेंद्र, भाजपने अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) लढवू नये. स्व. आमदार रमेश लटके यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, स्वर्गीय रमेश लटके यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने रमेश ह्यांच्या आत्म्यास खरी शांती मिळेल, अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना लिहिलं आहे. या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी विचारले असता, निवडणूक लढवावी की नाही किंवा अर्ज मागे घ्यावा की नाही. हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. भाजप व शिंदे गट यावर चर्चा करेल. एकनाथ शिंदेंशी याबाबत बोलू तसेच आमच्या पक्षश्रेष्ठीशी चर्चा, मसलत करु आणि त्यानंतर निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या पत्राला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Web Title: Decision will be taken at senior level devendra fadnavis reaction to raj thackeray letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2022 | 04:36 PM

Topics:  

  • Andheri election
  • devendra fadnavis
  • raj thackeray
  • Rutuja Latke

संबंधित बातम्या

भटके-विमुक्तांच्या कल्याणासाठी राबविलेल्या अभियानाची केंद्रीय स्तरावर दखल; PM मोदींकडून कौतुकाचा वर्षाव
1

भटके-विमुक्तांच्या कल्याणासाठी राबविलेल्या अभियानाची केंद्रीय स्तरावर दखल; PM मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

Mumbai Book Festival: मुंबईकरांसाठी पुस्तकांची मेजवानी! २४ नोव्हेंबरपासून मुंबई पुस्तक महोत्सव; २०० प्रकाशक, ६०० हून अधिक स्टॉल
2

Mumbai Book Festival: मुंबईकरांसाठी पुस्तकांची मेजवानी! २४ नोव्हेंबरपासून मुंबई पुस्तक महोत्सव; २०० प्रकाशक, ६०० हून अधिक स्टॉल

Mumbai Politics: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा ७० हजार कोटींचा ‘पाताळ लोक’ मेगा प्लॅन
3

Mumbai Politics: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा ७० हजार कोटींचा ‘पाताळ लोक’ मेगा प्लॅन

पोलीस भरतीवेळी तरुणींना मासिक पाळी आल्यास पुन्हा मिळणार संधी; राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
4

पोलीस भरतीवेळी तरुणींना मासिक पाळी आल्यास पुन्हा मिळणार संधी; राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.