• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Demand Strict Action Against Those Who Create Communal Tension Nrab

नायगाव ग्रामस्थांसह फुले अनुयायी आक्रमक ; जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येऊन स्मारकाला अभिषेक घालून विशिष्ट समाजाच्या मंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण केली जात आहे.

  • By Aparna
Updated On: Jan 04, 2024 | 03:25 PM
नायगाव ग्रामस्थांसह फुले अनुयायी आक्रमक ; जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
शिरवळ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येऊन स्मारकाला अभिषेक घालून विशिष्ट समाजाच्या मंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हे निंदनीय कृत्य करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी अन्यथा राज्यभर फुले अनुयायी उग्र आंदोलन उभारतील, असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी दिला.

नायगाव येथे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री सावित्रीबाई फुले स्मारकास अभिवादन करून सभास्थळी कार्यक्रम सुरु असताना काही लोकांनी छगन भुजबळ आणि रुपाली चाकणकर यांचा निषेध करीत स्मारकास अभिषेक केला. मात्र या समाजकंटकांना सावित्रीबाई फुले कधी कळाल्याच नाही. मुळातच नायगावचा कार्यक्रम सामाजिक जडणघडण करणारा आहे. ते राजकीय व्यासपीठ नाही. स्मारकाच्या ठिकाणी असे कृत्य करून त्यांनी महापुरुषांची विटंबना केली आहे. पक्षीय राजकारण करीत येथे जातीय तेढ निर्माण केली गेली. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी सावित्रीबाई फुले स्मारका समोर नायगाव ग्रामस्थ व फुले अनुयायांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केली.

तीव्र आंदोलन करण्याची धमक
फुले दाम्पत्यांच्या विचारधारेवर हे राज्य मार्गक्रमण करीत आहे. भाजपासोबत काही लोक गेले असतील तर तो त्यांचा राजकीय भाग आहे. कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री आणि आमदार भाजपासोबत गेलेले होते. मग केवळ भुजबळ आणि चाकणकर यांचेच यांना वावडे का ? असा प्रश्न उपस्थित करीत केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्यासाठी काही तरुणांनी केलेले कृत्य आहे. प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याची धमक फुले अनुयायी यांच्यामध्ये आहे, असा गंभीर इशारा  ग्रामस्थ , सरपंच, उपसरपंच, उत्सव कमिटी व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी दिला.

Web Title: Demand strict action against those who create communal tension nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • Maharshtra news
  • shirwal news
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

Zoological Survey News: पुण्यात उभारणार ‘वेस्टर्न घाट्स फॉना रिपॉझिटरी’ ; जैवविविधता संशोधनाला नवे बळ
1

Zoological Survey News: पुण्यात उभारणार ‘वेस्टर्न घाट्स फॉना रिपॉझिटरी’ ; जैवविविधता संशोधनाला नवे बळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Electric Cars : 500 किमी रेंजसह जास्त जागा अन् कमी किंमत! ‘या’ आहेत भारतातील लक्झरी 7-सीटर इलेक्ट्रिक कार

Electric Cars : 500 किमी रेंजसह जास्त जागा अन् कमी किंमत! ‘या’ आहेत भारतातील लक्झरी 7-सीटर इलेक्ट्रिक कार

Feb 24, 2026 | 01:06 PM
आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम

Feb 24, 2026 | 01:00 PM
Avimukteshwaranand Case: अविमुक्तेश्वरानंदांवर लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी मला पैशांची ऑफर; ‘ रामाशंकर दीक्षित यांचा खुलासा

Avimukteshwaranand Case: अविमुक्तेश्वरानंदांवर लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी मला पैशांची ऑफर; ‘ रामाशंकर दीक्षित यांचा खुलासा

Feb 24, 2026 | 12:50 PM
BJP state executive announced : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी

BJP state executive announced : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी

Feb 24, 2026 | 12:48 PM
Karjat News : राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य; रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट, प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

Karjat News : राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य; रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट, प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

Feb 24, 2026 | 12:46 PM
हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

Feb 24, 2026 | 12:45 PM
Alpha : YRF ने Netflix ची 215 कोटींची ऑफर नाकारली; आलिया-शर्वरीचा चित्रपट थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

Alpha : YRF ने Netflix ची 215 कोटींची ऑफर नाकारली; आलिया-शर्वरीचा चित्रपट थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

Feb 24, 2026 | 12:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.