शिरवळ पोलिसांनी कसून तपास करून त्याचा माग काढला आणि अखेर पुण्यात त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला शिरवळ येथे आणून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी…
डॉक्टरकडून खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी दोघेजण ठरलेल्या ठिकाणी आले, तेव्हा आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.
शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना एक कोटी सहा लाख 19 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील एका नामांकित जुगार अड्यावर साताऱ्याच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पोलीस सहकाऱ्यांसह रात्री छापा टाकला. यामध्ये तब्बल ४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पार्वती या आपल्या पती यशवंत महांगरे यांच्यासोबत शेतातून घरी परतत होत्या. ते रमेश जाधव यांच्या विहिरीजवळून जात असताना पार्वती यांचा पाय विजेच्या तुटलेल्या तारेवर पडला. त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्या…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येऊन स्मारकाला अभिषेक घालून विशिष्ट समाजाच्या मंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण केली जात आहे.