Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपत्ती व्यवस्थापनचा घोटाळा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी

विभागाने आपदा मित्र किट पुरवठा आणि प्रशिक्षण सेवा या दोन्ही भिन्न सेवांसाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबवली आहे. एका विशिष्ट कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठी अशा प्रकारे एकत्रित निविदा प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे अन्य इच्छुक पुरवठादार यांच्यावर अन्याय केला जात आहे. असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 20, 2024 | 09:08 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

राज्यात नवा घोटाळा उघडकीस आला आहे.  आपत्ती व्यवस्थापनमध्ये  घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.  आपदा मित्र किट पुरवठा आणि प्रशिक्षण सेवा या दोन्ही भिन्न सेवांसाठी एकत्रित निविदा केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी करत सदर निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.

हे देखील वाचा-काँग्रेस आणि तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरेंना… – नितेश राणे

एका विशिष्ट कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठी  एकत्रित निविदा प्रक्रिया

याबाबत दिलेल्या पत्रात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, मदतकार्य व पुनर्वसन विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन युनिटने बचाव किटचा पुरवठा व प्रशिक्षण सेवा देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. यापूर्वी याच विभागाने प्रशिक्षण व उपकरणासाठी वेगवेगळी निविदा प्रक्रिया राबवली होती. आता मात्र या विभागाने आपदा मित्र किट पुरवठा आणि प्रशिक्षण सेवा या दोन्ही भिन्न सेवांसाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबवली आहे. एका विशिष्ट कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठी अशा प्रकारे एकत्रित निविदा प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे अन्य इच्छुक पुरवठादार यांच्यावर अन्याय केला जात आहे.

हे देखील वाचा-वेळ आली तर देईन प्राण पण बदलू देणार नाही संविधान – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

निविदेतील अटी व शार्ती अतिशय दोषपूर्ण

सुमारे २० कोटी रुपये किंमतीच्या या निविदेसाठी निविदापूर्व बैठकही टाळण्यात आली आहे. निविदेतील अटी व शार्ती अतिशय दोषपूर्ण आहेत. प्रशिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर अशी निश्चित केली आहे. कला शाखेतील किंवा वाणिज्य जाखेतील पदवीधर जीवरक्षक व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कसे देऊ शकेल, असा प्रश्न विचारला जात आहे. जॉइंट वेंचर साठी अनुमती असली तर यासाठीची पात्रता परस्पर विरोधी आहेत. अशा प्रकारचे अनेक दोष यामध्ये असून एका विशिष्ट कंपनीला डोळ्यासमोर ठेऊन ही प्रक्रिया राबवली गेली आहे. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून ही प्रक्रिया आहे त्या स्थितीत स्थगित करण्याबाबतचे आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे.

Web Title: Disaster management scam opposition leader vijay wadettiwar demands inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 09:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड
1

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
3

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
4

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.