Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेच्या फलकांना हात लावाल तर…; शिवसैनिकांचा इशारा

शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर आजच्या घडामोडी सुरू असताना याचा गैरफायदा घेऊन वैयक्तिक आकसापोटी कोल्हापूर शहरातील शिवसेना शिवाजी पेठ विभागीय कार्यालयावरील आणि लांड चौक येथील शिवसेना शाखेच्या फलकाची विटंबना एका टोळक्याकडून केली गेली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2022 | 12:43 PM
शिवसेनेच्या फलकांना हात लावाल तर…; शिवसैनिकांचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर आजच्या घडामोडी सुरू असताना याचा गैरफायदा घेऊन वैयक्तिक आकसापोटी कोल्हापूर शहरातील शिवसेना शिवाजी पेठ विभागीय कार्यालयावरील आणि लांड चौक येथील शिवसेना शाखेच्या फलकाची विटंबना एका टोळक्याकडून केली गेली. या टोळक्यास शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी इशारा देत कार्यालयाचा फलक पुन्हा नव्याने झळकावला. शिवसेनेच्या फलकांना हात लावाल तर याद राखा, असा इशारा शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, उपशहर प्रमुख रणजित जाधव, तुकाराम साळोखे, कपिल सरनाईक, सनी अतिग्रे, राजू काझी, युवासेनेचे योगेश चौगले, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, शैलेश गवळी, शुभम शिंदे, मिलिंद साळोखे, मयूर संकपाळ, राकेश साळोखे, उदय घोरपडे, सचिन भोळे, राज कापसे, बबन गवळी, संतोष रेवणकर, पप्पु रजपूत, आसिफ मुल्ला, धनंजय माने आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Do not touch banner of shivsena otherwise we will take strong action warning by shiv sainik nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2022 | 12:43 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • Shiv Sainik

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.