युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळी कोळीवाड्यातून जवळपास ५०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कोळी बांधवांनी वर्षा या निवासस्थानी जात प्रवेश घेतला.…
शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता, शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. यावेळी…
एकनाथ शिंदे यांनी महाशक्तीच्या पाठबळावर राज्यातील सत्ता उलथवून टाकली. नवा डाव मांडला आणि कधी नव्हे ते ठाकरे परिवाराला आव्हान दिलं. आजपर्यंत अशी आव्हानाची भाषा ऐकण्याची सवय नसलेल्या ठाकरेंचा यामुळे गोंधळ…
शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदार धैर्यशील माने (MP Dhairyasheel Mane) यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे निघालेल्या शिवसैनिकांचा निषेध मोर्चा पोलिसांनी अडवला. यावेळी रुईकर कॉलनीतील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती उद्यानजवळ…
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्देशानंतर माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, कुटुंबप्रमुखाने मार्ग काढायचा असतो, मुलांनी नव्हे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवावे. उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही…
शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर आजच्या घडामोडी सुरू असताना याचा गैरफायदा घेऊन वैयक्तिक आकसापोटी कोल्हापूर शहरातील शिवसेना शिवाजी पेठ विभागीय कार्यालयावरील आणि लांड चौक येथील शिवसेना शाखेच्या फलकाची विटंबना एका टोळक्याकडून केली…
अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व दुरावले, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांची जुनी भाषणं ऐका. मात्र, कुत्रा सोडला तर कोणीही बेईमानी करू शकतो,…
शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते शिंदे गटाच्या गटात सामील झाले. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुडाळकर यांच्या विरोधात मोर्चा उघडला. आज…
शिवाय पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचेही शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे आता महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.
मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ येथील दोन शिवसैनिकांच्या खून प्रकरणाचा तपास तांत्रिक गोष्टी तपासून केला जात आहे. या खुनाच्या प्रकरणांमध्ये कोणाचा सहभाग आहे? या कटातील आरोपींच्या कुठे बैठका…
जनतेच्या अडीअडचणी सोडविणे, संकटकाळी मदतीला धावणे, हे शिवसैनिकच करू शकतो. तसेच ग्रामीण व शहरी भागात विकासकामांमुळे जनतेचा शिवसेनेवर विश्वास कायम असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
अमरावती लोकसभा मतदार संघाच्या (Amravati Lok Sabha constituency) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द केले. (caste certificate was canceled by the court) याच पार्श्वभूमीवर माजी…