• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dsp Ips Anjana Krishna Of Karmala Tehsil Clashed With Ajit Pawar Solapur News

अजित पवारांना थेट भिडणाऱ्या कोण आहेत IPS अंजना कृष्णा? अवैध मुरुम उपसा होणाऱ्या ठिकाणी केली धडक कारवाई

Who is IPS officer Anjali Krishna : बेकायदेशीर खडी उपसा रोखण्याची कारवाई करताना अंजना कृष्णा या थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भिडल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 05, 2025 | 03:33 PM
DSP IPS Anjana Krishna of Karmala Tehsil clashed with Ajit Pawar solapur

अजित पवारांना भिडणाऱ्या करमाळा तहसीलच्या डीएसपी आयपीएस अंजना कृष्णा यांची माहिती देणारा लेख (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Who is IPS officer Anjali Krishna : सोलापूर :  माढा तालुक्यामध्ये अवैध प्रकारे खडी उपसा सुरु होता. यावर धडक कारवाई करणाऱ्या माढाच्या डेप्युटी एसपी अंजली कृष्णा या जोरदार चर्चेमध्ये आल्या आहेत. बेकायदेशीर खडी उपसा रोखण्याची कारवाई करताना अंजना कृष्णा या थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भिडल्या आहेत. महिला अधिकाऱ्यांवर दमदाटी करणाऱ्या अजित पवारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर अजित पवारांना थेट भिडणाऱ्या अंजना कृष्णा कोण आहेत असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडला आहे.

सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये मुरूम उपसा होत असल्याची तक्रार आली होती. ही तक्रार मिळताच तहसील अधिकारी आणि डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांनी, पोलील दल घेऊन कारवाई करण्यासाठी तेथे पोहोचल्या. प्रशासनाची कारवाई सुरू असताना, राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ता बाबा जगताप यांनी त्यांच्या फोनवरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला. यानंतर अजित पवार यांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. अजित पवारांशी अंजना कृष्णा यांना फोनवर बोलण्यास सांगण्यात आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अंजली कृष्णा यांनी अजित पवारांशी संवाद साधला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

अंजली कृष्णा यांनी अजित पवार यांना त्यांच्या स्वतःच्या फोनवर फोन करण्यास सांगितले. यावेळी अजित पवारांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत महिला अधिकाऱ्याला धमकावले. त्या फोनवर अजित पवार म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, तुम्ही तुमची कारवाई थांबवा आणि तिथून निघून जा. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केला होता असे तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा. मी तुम्हाला कारवाई तात्काळ थांबवण्याचा आदेश देतो, असे त्यांनी सांगितलं. यावर अंजली कृष्णा यांनी की मला कसं कळणार की तुम्हीच बोलत आहात. असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करून त्यांची ओळख पटवण्याची, पडताळणी करण्याची मगाणी केली. ते ऐकून अजित पवार भडकले. तुम्ही मला कॉल करायला सांगताय? एवढी हिम्मत वाढली.. तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईन अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली कृष्णा यांच्याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

जोरदार चर्चेत असलेल्या आयपीएस अंजना कृष्णा सध्या करमाळा तहसीलच्या डीएसपी आहेत. अंजना कृष्णा 2023 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. मागील दोन वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. अंजना कृष्णा या मूळच्या केरळमधील तिरुवनंतपुरम येथील आहेत. त्यांचे वडील तिथे एक लहान कपड्याचे दुकान चालवतात, तर आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. अंजना कृष्णा यांनी शालेय शिक्षण पूजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून पूर्ण केले आणि नीरमंकारा येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमन येथून बीएससी गणितात पदवी प्राप्त केली. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२२ मध्ये एआयआर-३५५ रँक मिळवला. अंजली या प्रामाणिकपणा, दृढनिश्चय आणि कुशाग्र प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखली जाते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी थेट भिडल्यामुळे अंजना कृष्णा या जोरदार चर्चेत आल्या आहेत.

Web Title: Dsp ips anjana krishna of karmala tehsil clashed with ajit pawar solapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Solapur News

संबंधित बातम्या

आपल्या नेत्यांविरोधात आवाज उठताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोंबली मिरची? अंजना कृष्णाच्या नियुक्तीवर घेतला संशय
1

आपल्या नेत्यांविरोधात आवाज उठताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोंबली मिरची? अंजना कृष्णाच्या नियुक्तीवर घेतला संशय

माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर…; व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया
2

माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर…; व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया

कार्यकर्त्याचा ‘तो’ फोन जाताच उपमुख्यमंत्री अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर भडकले; ‘तुमचं एवढं धाडस, मला…’
3

कार्यकर्त्याचा ‘तो’ फोन जाताच उपमुख्यमंत्री अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर भडकले; ‘तुमचं एवढं धाडस, मला…’

Beed Railway : आता बीड येणार रेल्वेच्या नकाशावर, कधी सुरु होणार ? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4

Beed Railway : आता बीड येणार रेल्वेच्या नकाशावर, कधी सुरु होणार ? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा

देशी कंपनी 6749 रुपयांमध्ये आणला 5G स्मार्टफोन, 4G रॅम, 5000 mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले

देशी कंपनी 6749 रुपयांमध्ये आणला 5G स्मार्टफोन, 4G रॅम, 5000 mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले

Kalyan News : 22 तास वीज खंडित; संतप्त व्यापाऱ्यांचा महावितरणविरोधात आंदोलन

Kalyan News : 22 तास वीज खंडित; संतप्त व्यापाऱ्यांचा महावितरणविरोधात आंदोलन

Pew Research Report: जगातील ११ टक्के मुस्लिम भारतात…; 2050 पर्यंत किती असतील हिंदू-मुसलमान, काय आहे प्यू रिसर्चचा अहवाल?

Pew Research Report: जगातील ११ टक्के मुस्लिम भारतात…; 2050 पर्यंत किती असतील हिंदू-मुसलमान, काय आहे प्यू रिसर्चचा अहवाल?

PM-Kisan Yojana: ‘हे’ शेतकरी पीएम-किसान योजनेच्या २१ व्या हप्त्यापासून राहणार वंचित, यादीत तुमचं तर नाव नाही?

PM-Kisan Yojana: ‘हे’ शेतकरी पीएम-किसान योजनेच्या २१ व्या हप्त्यापासून राहणार वंचित, यादीत तुमचं तर नाव नाही?

Hardik Pandya Record: आशिया कपमध्ये इतिहास रचण्यासाठी हार्दिक पांड्या सज्ज! फक्त ‘इतक्या’ धावांची गरज

Hardik Pandya Record: आशिया कपमध्ये इतिहास रचण्यासाठी हार्दिक पांड्या सज्ज! फक्त ‘इतक्या’ धावांची गरज

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.