Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुवर्ण नगरीत ईडीची धाड, राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची छापेमारी, ईडीनं म्हटलंय?

राजमल लखीचंद ज्वेलर्स ह्या माजी आमदार मनीष जैन ( Manish Jain) आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या आहेत. स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्बात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 18, 2023 | 10:11 AM
सुवर्ण नगरीत ईडीची धाड, राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची छापेमारी, ईडीनं म्हटलंय?
Follow Us
Follow Us:

जळगाव : जळगावमध्ये देखील आता ईडी सक्रीय झाली आहे. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगामध्ये ईडीने धाडी टाकल्या आहेत. प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Lakhichand Jewelers) ईडीच्या (ED) पथकानं कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. त्यामुळं माजी आमदार मनीष जैन ( Manish Jain) आणि माजी खासदार ईश्वर जैन (Ishwar Jain ) यांना हा धक्का मानला जात आहे. (ED raid in Suvarna Nagar, ED raid on Rajmal Lakhichand jewellers, ED said)

कोणत्या कारणासाठी धाड?

दरम्यान, राजमल लखीचंद ज्वेलर्स ह्या माजी आमदार मनीष जैन ( Manish Jain) आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या आहेत. स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्बात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या कारवाईमुळं जळगावच्या (Jalgaon) सुवर्ण नगरीत मोठी खळबळ उडाली आहे.

सीबीआय चौकशीनंतर ईडीची छापेमारी

मागील वर्षीसुद्धा सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली होती. यानंतर आता ईडीच्या पथकाने जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी सुरु केली आहे. त्यामुळं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या 10 गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या.  यात कारवाईमध्ये ईडीचे एकूण 60 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे.

Web Title: Ed raid in suvarna nagar ed raid on rajmal lakhichand jewellers ed said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2023 | 10:11 AM

Topics:  

  • CBI
  • Jalgaon
  • ईडी

संबंधित बातम्या

BOM : बँक ऑफ महाराष्ट्रातील घोटाळ्याबाबत माजी व्यवस्थापकाला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
1

BOM : बँक ऑफ महाराष्ट्रातील घोटाळ्याबाबत माजी व्यवस्थापकाला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण
2

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद
3

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?
4

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.