Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Thackeray News: शिंदे गटाचे 8 आमदार बंडखोरीच्या तयारीत? आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसांपासून अनेकजण पक्ष बदलत आहेत. विचारधारा बदलत आहेत. पण या लोकांनी थेट पक्ष फोडला, पक्षाचं नाव, चिन्ह चोरलं, आजही माझ्या आजोबांचे फोटो वापरून प्रचार करत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 12, 2024 | 04:04 PM
Aditya Thackeray News: शिंदे गटाचे 8 आमदार बंडखोरीच्या तयारीत? आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारसभांचा धुराळा उडू लागला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.  त्यातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणकीचा अर्ज भरताना शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा फोन आला होता. त्यांनी 8 आमदार बंडाच्या तयारी असल्याचे सांगितलं, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, शिंदे गटातील एक मंत्री आणि आठ आमदार ठाकरे गटात येणार होते.  विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना शिंदे गटातील बड्या नेया फोन आला होता. त्यांनी त्यांच्यासह आणखी 8 आमदार बंड करण्याच्या तयारीत असल्याचे सिगितेल होते. उद्धव ठाकरे  यांची माफी मागून  पुन्हा पक्षात येण्याची त्यांनी तयारीही दर्शवली होती. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पण आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही, असेही आपण त्यांना सांगितल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा: India First Hyderogen Train: डिझेल नाही, वीज नाही यावेळी चक्क पाण्यावर चालणार ट्रेन

आदित्य ठाकरेंच्या या दाव्यानंतर आता ठाकरे गटात येणारे ते आमदार नेमके कोण होते. अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान, त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावरही निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेकजण पक्ष बदलत आहेत. विचारधारा बदलत आहेत. पण या लोकांनी थेट पक्ष फोडला, पक्षाचं नाव, चिन्ह चोरलं, आजही माझ्या आजोबांचे फोटो वापरून प्रचार करत आहेत. माझ्या बाबांनी त्यांचे फोटो काढले. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही मोठा गौप्यस्फोट केला होता. शिवसेना फोडून एकनाथ शिंदे सुरतला गेले. त्यावेळी ते पुन्हा माघारी फिरण्यास तयार होते. पण मारी फिरल्यास ते  मला मारून टाकतील, असही त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं.

हेही वाचा: बिग बॉसच्या घरात टाइम गॉड बनण्याच्या शर्यतीत हे तीन स्पर्धक, विवियनच्या ग्रुपवर संकट

Web Title: Eight mlas of shinde group preparing for rebellion aditya thackerays secret blast nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 04:04 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • maharashtra election 2024
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप
1

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

आमदारांना अपयश, शिवसैनिकांचा पुढाकार! वरळी कोळीवाड्यात काय घडले? Shrikant Shinde यांचे निर्देश काय?
4

आमदारांना अपयश, शिवसैनिकांचा पुढाकार! वरळी कोळीवाड्यात काय घडले? Shrikant Shinde यांचे निर्देश काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.