Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार! १ जूनपासून प्रसाधनगृहे मोफत, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छतागृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत. त्यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 18, 2026 | 01:12 PM
एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार! १ जूनपासून प्रसाधनगृहे मोफत, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार! १ जूनपासून प्रसाधनगृहे मोफत, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी येत्या १ जूनपासून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी येथे केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्याचबरोबर एसटी ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची भर टाकण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे एसटीच्या सेवा वाढणार आहेत. याचसोबत एसटी स्थानकावरही प्रवाशांना स्वच्छतागृह मोफत वापरता येणार आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Shahapur News : शहापूरच्या जंगलात आगीचा तांडव; वणव्यामुळे हजारो हेक्टर हिरवाई जळून खाक

मंत्री येणार, म्हणून स्वच्छता; सरनाईक कडाडले

कोल्हापूर बस स्थानकाच्या पाहणीदी-यात सर्वत्र स्वच्छता आढळली, हे पाहून आता दौरे बंद करावे लागतील, असे म्हणाले, सोबतच मंत्री दौऱ्यावर येणार असल्यामुळे रात्रीत येथे स्वच्छता झाल्याचे समजताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्याऱ्यांना धारेवर धरले, स्थानकातील कॅन्टीनच्या पाहणीदरम्यान खाद्यपदार्थाच्या दरपत्रकावर चक्क चिकटपट्टचा लावून मूळ दर झाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून मंत्र्यांचा पारा चढला. त्यांनी विभाग नियंत्रक अभय देशमुख आणि व्यवस्थापक अमृता ताम्हणकर याना सर्वांसमोर धारेवर धरले.

बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छतागृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत. त्यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, कोल्हापूर विभाग नियंत्रण अभय देशमुख, प्रादेशिक परिवहन व्यवस्थापक आमृता ताम्हणकर याना धारेवर धरले. स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. गरजूंसाठी ३० रुपयांत नाश्ता देण्याची योजना सुरू करण्याचे आदश दिले.

सातारा जिल्हा परिषदेत राडा; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, गोंधळात सभा गुंडाळली

66 गोरगरीब प्रवाशांना ३० रुपयांत नाश्ता मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यात कसलीही आडकाठी खपवून घेतली जाणार नाही. तसेच स्वच्छता ही नियमित प्रक्रिया असायला हवी, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शासन निधीतून बांधण्यात आलेल्या चार नूतन बसस्थानकांच्या उद्घाटनासाठी मंत्री सरनाईक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतागृहांची पाहणी केली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Eight thousand new buses will come in the fleet of st toilets free from june 1 informed by transport minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumabi
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा
1

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
2

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
3

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.