• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Eknath Shinde Meeting With Liladhar Dake And Manohar Joshi Nrsr

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी, डाकेंनंतर मनोहर जोशींचीही घेणार भेट

शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लिलाधर डाके (Liladhar Dake) यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेणार आहेत.

  • By साधना
Updated On: Jul 28, 2022 | 01:33 PM
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी, डाकेंनंतर मनोहर जोशींचीही घेणार भेट
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांसह बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर १२ खासदारही शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लिलाधर डाके (Liladhar Dake) यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेणार आहेत.

[read_also content=”भारती सिंगचा मुलगा बनला जोकर, गोंडस बाळानं जिंकली लोकांची मनं https://www.navarashtra.com/movies/bharti-singhs-son-became-a-joker-the-cute-baby-won-peoples-hearts-309001.html”]

लिलाधर डाके यांच्या भेटीनंतर  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. लिलाधर ढाकेंचा प्रवास जवळून पाहिला आहे. बाळासाहेबांबरोबर तसेच आनंद दिघेंसोबतही ढाकेंचे जिव्हाळ्याचे संबंध होते.  अनेक संकट येऊनही शिवसेना वाढवण्याचं काम लिलाधर ढाकेंनी केलं. त्यांनी स्वत:साठी काहीही केलं नाही जे केलं ते शिवसेनेकरता केलं. मी एक कार्यकर्ता म्हणून भेटलो. मनोहर जोशी यांची देखील भेट मी घेणार आहे. सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा मी आशिर्वाद घेणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल. पण मी आणि उमुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.  राज्याच्या हिताचे पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. त्यामुळं कुठंलही काम अडलेलं नाही, कुठेही बाधा येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title: Eknath shinde meeting with liladhar dake and manohar joshi nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2022 | 01:32 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • eknath shinde news
  • shivsena

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन
1

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”
2

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय
3

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”
4

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

Feb 23, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Feb 23, 2026 | 08:56 PM
Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Feb 23, 2026 | 08:30 PM
Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Feb 23, 2026 | 08:26 PM
Shimron Hetmyer Fifty: वानखेडे मैदानावर हेटमायरचं वादळ! झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची केली धुलाई; ठोकलं सर्वात वेगवान टी-२० अर्धशतक

Shimron Hetmyer Fifty: वानखेडे मैदानावर हेटमायरचं वादळ! झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची केली धुलाई; ठोकलं सर्वात वेगवान टी-२० अर्धशतक

Feb 23, 2026 | 08:18 PM
Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

Feb 23, 2026 | 08:11 PM
“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Feb 23, 2026 | 08:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.