Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Jalgaon News: फैजपूर शहरातील आठवडे बाजारपेठ, रामदेवबाबा नगर आणि मुक्तीधाम परिसरालगत असलेले देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे किंवा अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 06, 2026 | 02:44 PM
Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फैजपूरमधील देशी दारूचे दुकान बंद किंवा अन्यत्र स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी.
  • आठवडे बाजार, रामदेवबाबा नगर आणि मुक्तीधाम परिसरातील ठिकाणाबाबत चिंता.
  • लहान मुले, तरुण आणि विद्यार्थ्यांची परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ.
  • भांडणे आणि महिलांना ये-जा करताना त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे.
  • दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानाची पाहणी; पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष.
फैजपूर (वा) शहरातील आठवडे बाजारपेठ, रामदेवबाबा नगर तसेच मुक्तीधाम परिसराजवळील देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे किंवा अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या मागणीची दखल घेत दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानाची प्रत्यक्ष पाहणी केली.

कारवाई करण्याची मागणी

त्यावेळी नागरिकांनी कारवाई करण्याची मागणी केली. फैजपूर शहरातील संबंधित देशी दारूचे दुकान दाट लोकवस्तीच्या परिसरात असल्याने स्थानिक नागरिकांकडून त्याच्या ठिकाणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. परिसरात लहान मुले, तरुणा आणि विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. Jalgaon News:

तरुण पिढीवर विपरीत परिणाम

अशा ठिकाणी दारूचे दुकान असल्यामुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या परिसरात दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. तसेच परिसरातच श्री रामदेवबाबा मंदिर असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते बाजारात जाण्यासाठी विरोदा पिंपरूड या गावाचा रस्ता असल्याने बाजारात जाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते.

विविध अडचणींचा सामना

या परिसरात देशी दारूचे दुकान असल्याने गर्दुल्यांची संख्या ही जास्त असते. किरकोळ कारणावरून भांडणे झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषता महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः महिलांना ये-जा करताना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले

संबंधित देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे किंवा अन्यत्र स्थलांतरित करावे, या मागणीसाठी स्थानिक नागरिकानी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वैधले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना …

दुकानाची प्रत्यक्ष पाहणी

दरम्यान, दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधल्यामुळे या प्रकरणातील पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा आणि परिसरातील रहिवाशांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास बँकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याची माहिती दुष्काळ निवारण उपसमिती अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रविवारी, आले होते. चारा टंचाई, पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्याबाबत उपाययोजना आगामी काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात चार महिने पुरेल एवढाच जनावरांसाठीचा चारा शिल्लक असून, त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली.

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ …

Web Title: Faizpur country liquor shop closure relocation demand by locals rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
1

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती
2

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
3

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
4

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.