Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आवळाईत ‘हमारा संकल्प विकसित भारत’ कार्यक्रम शेतकरी संघटनेने पाडला बंद; मोदी सरकार नव्हे तर भारत सरकार म्हणा

आवळाई (ता. आटपाडी) येथे सकाळी अकरा वाजता मोदी सरकारचा रथ आला होता व योजनांच्या माहितीचा प्रचार जनता चालू होता. त्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व आटपाडी खानापूर विधानसभेचे अध्यक्ष गणेश जुगदर यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यास लावला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 28, 2023 | 02:26 PM
आवळाईत ‘हमारा संकल्प विकसित भारत’ कार्यक्रम शेतकरी संघटनेने पाडला बंद; मोदी सरकार नव्हे तर भारत सरकार म्हणा
Follow Us
Follow Us:

आटपाडी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आवळाई (ता. आटपाडी) येथे सकाळी अकरा वाजता मोदी सरकारचा रथ आला होता व योजनांच्या माहितीचा प्रचार जनता चालू होता. त्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व आटपाडी खानापूर विधानसभेचे अध्यक्ष गणेश जुगदर यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यास लावला होता.

या कार्यक्रमाला पहिली ते दहावीपर्यंत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिंनींना सक्ती करून कार्यक्रमासाठी बसवले होते. यावेळी शिक्षक, शिपाई उपस्थित होते. तर या कार्यक्रमासाठी शेतकरी कोणीही नव्हते व गावातील ग्रामस्थ नव्हते तरी अशा पद्धतीने पंचायत समितीचे अधिकारी व महसूल खात्याचे अधिकारी या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच गावचे सरपंच उपस्थित होते.

हा कार्यक्रम चालू असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम बंद करायला लावला. मोदी सरकारऐवजी भारत सरकार करा, अशी मागणी केली. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पंचायत समितीचे अधिकारी यांनी पोलिसांना फोन करून पोलीस बोलावून घेतले व पोलिसांच्या मदतीने हा वाद मिटवण्यात आला.

पुढील कार्यक्रम घेण्यावेळेस आपल्या मागण्यानुसार मोदी सरकार ऐवजी आम्ही भारत सरकार करू, असे तोंडी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर पोलीस संरक्षणात कार्यक्रम पुढे चालू ठेवला. कार्यक्रम संपन्न करून निघून गेले. या कार्यक्रमाला कोणी शेतकरी उपस्थित राहिले नाहीत. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व्यतिरिक्त कोणतेही ग्रामस्थ उपस्थित नव्हते.

Web Title: Farmers organization called off hamara sankalp vikasit bharat program in avlai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2023 | 02:26 PM

Topics:  

  • Atpadi
  • maharashtra
  • sangli news

संबंधित बातम्या

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
1

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई
2

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
3

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Sangli News: मिरजेत पावणे दोन कोटींचा गांजा जप्त, ३०० किलो गांजा आणि २५ लाखांचा कंटेनर ताब्यात; ओडिशातून विक्रीसाठी पुण्याकडे
4

Sangli News: मिरजेत पावणे दोन कोटींचा गांजा जप्त, ३०० किलो गांजा आणि २५ लाखांचा कंटेनर ताब्यात; ओडिशातून विक्रीसाठी पुण्याकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.