Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रासपची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; संपूर्ण यादी इथे पाहा

महादेव जानकर यांनी गंगाखेडमधून रत्नाकार गुट्टे तर अहमदपूर मतदार संघातून बब्रुवान खंदाडे यांच्यांसह 65 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 26, 2024 | 05:01 PM
रासपची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; संपूर्ण यादी इथे पाहा

रासपची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; संपूर्ण यादी इथे पाहा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेकांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व राजकीय नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशातचं आता राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. महादेव जानकर यांनी गंगाखेडमधून रत्नाकार गुट्टे तर अहमदपूर मतदार संघातून बब्रुवान खंदाडे यांच्यांसह 65 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गंगाखेड – आ. डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, अहमदपूर – आ. बब्रुवान खंदाडे, भोकर – साहेबराव बाबा गोरटकर, कळंब धाराशिव – श्रीहरी वसंत माळी, परांडा – डॉ. राहुल भीमराव घुले, परभणी – सावित्री सतीश महामुनी चकोर, मुखेड – विजयकुमार भगवानराव पेठकर, हदगाव हिमायतनगर अॅड. संतोष उत्तमराव टीकोरे, नायगाव – हनुमंतराव मारोतराव वनाळेकर, बारामती- संदीप मारुती चोपडे, अक्कलकोट – सुनील शिवाजी बंडगर, राहुरी – नानासाहेब पंढरीनाथ जुधारे, अंबरनाथ – रुपेश थोरात, निलंगा – नागनाथ बोडके, इंदापूर – तानाजी उत्तम शिंगाडे, देगलूर – श्याम बाबुराव निलंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

पैठण – प्रकाश उत्तमराव दिलवाले, वैजापूर गंगापूर – बाबासाहेब कचरू राशिनकर, कराड उत्तर – सोमनाथ रमेश चव्हाण, पुरंदर – संजय शहाजी निगडे, भोर – रामचंद्र भगवान जानकर, खानापूर आटपाडी- उमाजी मोहन चव्हाण, कोल्हापूर दक्षिण – विशाल केरू सरगर, पन्हाळा शाहूवाडी – अभिषेक सुरेश पाटील, इचलकरंजी- प्रा. सचिन किरण बेलेकर, सातारा – शिवाजी भगवान माने, आंबेगाव – योगेश पांडुरंग धरम, कोथरूड – सोनाली उमेश ससाणे, कसबा पेठ – शैलेश रमेश काची, वडगाव शेरी – सतीश इंद्रजीत पाण्डेय, मागाठाणे – जिवाजी लेंगरे, जोगेश्वरी पूर्व – विजय पतिराम यादव, कांदिवली – ओमप्रकाश सोनार, दिडोशी – राकेश लालमनी यादव, नालासोपारा – नरसिंह रमेश आदावळे, वसई – हरिशंकर शेषनारायण जयस्वाल, सांगोला – सोमा उर्फ आबा गुलाब मोटे, वर्सोवा – मेहक चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

बार्शी – किशोर परमेश्वर गाडेकर, करमाळा – विकास शिवाजी आलदर, पनवेल – सुदाम शेठ जरग, भोसरी – परमेश्वर बुरले, अकोले – पांडुरंग नानासाहेब पथवे, साक्री – अनिता धनराज बागुल, ब्रह्मपुरी – संजय शंकर कन्नवार, कर्जत – बळीराम एडकर, देवळी – अश्विनी गोविंद शिरपूरकर, मलकापूर – प्रवीण लक्ष्मण पाटील, रिसोड – दीपक श्रीराम तिरके, अकोला पश्चिम – इमरान मिर्झा, बाळापुर – विश्वनाथ जावरकर, सिंदखेडराजा – दत्तू रामभाऊ चव्हाण, यवतमाळ – धरम दिलीपसिंग ठाकूर, दिग्रस – डॉ. श्याम फलसिंग चव्हाण, उमरखेड – प्रज्ञेश रुपेश पाटील, बडनेरा – संजय महाजन, कारंजा मानोरा – संतोष हरिभाऊ दुर्गे, कामठी – नफीस अब्दुल अलीम शेख, निफाड – शंकर एकनाथ साबळे, अकेत्रले – पांडुरंग नानासाहेब पथवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीमध्ये 65 उमेदवारांचा समावेश आहे. रासपने पहिल्याच यादीत 65 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या काळात माजी मंत्री महादेव जानकर आणखी किती उमेदवारांची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महादेव जानकर महायुतीतून बाहेर

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आणखी उमेदवारांची नावे घोषित करणार आहेत. महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: First list of 65 candidates of rashtriya samaj party announced nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 05:01 PM

Topics:  

  • election 2024
  • Mahadev Jankar
  • maharashtra
  • pune news
  • RSP

संबंधित बातम्या

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
1

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
4

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.