Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: शिवसेनेची ताकद वाढणार; माजी आमदारासह आख्खा पक्ष शिवसेनेत विलीन होणार

शंकर अण्णा धोंडगे यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) आमदार म्हणून निवडून आले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 05, 2026 | 02:26 PM
Dharashiv Zilla Parishad, Anand Patil Resignation, Archana Patil BJP,

Dharashiv Zilla Parishad, Anand Patil Resignation, Archana Patil BJP,

Follow Us
Follow Us:
  • लवकरच एक मोठा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन केला जाणार
  • शंकर धोंडगे हे त्यांच्या महराष्ट्र राज्य समिती पक्ष सुद्धा विलीन करणार
  • धोंडगे यांचा हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा
 

Maharashtra ZP Election 2026:  राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर लवकरच एक मोठा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन केला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांनी अलीकडेच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेते आणि माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शंकर धोंडगे हे त्यांच्या महराष्ट्र राज्य समिती पक्ष सुद्धा विलीन करणार असल्याची माहिती आहे. धोंडगे यांच्या पक्षाचे राज्यातील २२ जिल्हाध्यक्ष शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमधून बीआरएस पक्षाने माघा घेतल्यानंतर धोंडगे यांनी BRS च्या धर्तीवर MRS पक्ष स्थापन केला. शेतकरी चळवळीपासून शंकर अण्णा धोंडगे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात केली.

Maharashtra ZP Election 2026: मतदानासाठी कामगारांना मिळणार ‘भरपगारी सुट्टी’; राज्य सरकारचे कडक

शंकर अण्णा धोंडगे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून २००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आलेले धोंडगे यांची राज्यभरात एक प्रबळ शेतकरी नेते म्हणून ओळख आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यासह लोहा-कंधार मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धोंडगे यांचा हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रामीण भागात असलेल्या त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे शिवसेनेला या भागात मोठे बळ मिळणार आहे. लोहा-कंधारमध्ये आता महायुती विरुद्ध विरोधक असा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसेल.

राजकीय कारकीर्द आणि पदे

लोहा-कंधारचे माजी आमदार: शंकर अण्णा धोंडगे यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) आमदार म्हणून निवडून आले होते.

संपत्तीचा मोह, ‘असं’ झालं मल्हाररावांचं गर्वहरण; श्री स्वामी समर्थांना चक्क मेण्यातून पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न

त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात विविध पक्षांमध्ये काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ राहिल्यानंतर, त्यांनी २०२३ मध्ये तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षात प्रवेश केला होता. आता, २०२६ च्या सुरुवातीला त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  त्यांची ओळख प्रामुख्याने ‘शेतकरी नेते’ म्हणून आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, विशेषतः सिंचन, हमीभाव आणि पीक विम्याच्या मुद्द्यांवर त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत.

लोहा-कंधारमधील प्रभाव

नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार या दोन तालुक्यांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्या भागातील स्थानिक राजकारणात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि धोंडगे यांच्यातील राजकीय स्पर्धा नेहमीच चुरशीची राहिली आहे. त्यांच्या शिवसेवेतील प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Web Title: Former mla shankar anna dhondges entire party will merge with the shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.