Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fuel Shortage Rumors: उन्हाळ्यातील शेतीकामांना ‘ब्रेक’? डिझेलच्या पीक पिरीयडमध्येच संभाजीनगरमध्ये इंधन तुटवडा

fuel shortage rumors: सध्या शेतीची कामे सुरु आहेत. ट्रॅक्टर व इतर शेती वाहनांसाठी डिझेलचा वापर केला जातो. याशिवाय सध्या उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. ट्रॅक्टर, टुकद्वारे ही वाहतूक शेत ते कारखान्यापर्यंत होते.

  • By anuradha sagar
Updated On: May 21, 2026 | 05:45 PM
Chhatrapati Sambhajinagar petrol pump queues, fuel shortage rumors

Chhatrapati Sambhajinagar petrol pump queues, fuel shortage rumors

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल, डिझेलसाठी शहर व जिल्ह्यातील पंपांवर वाहनधारकांच्या रांगा
  • पेट्रोल आणि डिझेल साठा संपल्याने शहरातील काही पेट्रोल पंप मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी बंद
  • जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक असून नागरिकांनी पॅनिक होऊ नये- अखिल अबास
 

Chhatrapati Sambhajinagar: एकीकडे पेट्रोल, डिझेलसाठी शहर व जिल्ह्यातील पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत तर दुसरीकडे पुरेसा इंधनसाठा असल्याचा दावा प्रशासन करत आहे. इंधन संपण्याच्या भीतीने होत असलेल्या ‘पॅनिक बागिंग’ मुळे आणि पेट्रोल संपणारच्या अफेमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. शहर जिल्ह्यात रोजच हे चित्र दिसत असल्याने इंधन साठ्याबाबत वाहनधारकांत संभ्रम निर्माण होतो आहे.

मध्यपूर्व देशांमधील बुद्धामुळे निर्माण झालेली इंधन तुटवड्याची स्थिती आणखी चिघळत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम संभाजीनगर शहर जिल्ह्यातील इंधन पुरवठ्यावरही दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेल साठा संपल्याने शहरातील काही पेट्रोल पंप मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी बंद होते. मात्र स्टॉक आल्याने पंप पुन्हा सुरळीत सुरु झाले, आता पेट्रोल संपणार या अफवेमुळे वाहनधारकांनी शहर जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर गर्दी सुरु केली आहे. पंपांवर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तरी पेट्रोल मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Ebola व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क! देशातील सर्व विमानतळ आणि बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू; कडक निर्देश जारी

जितकी गरज तितकेच भरा इंधन

वाहनधारकांनी अतिरिक्त साठा करून ठेवू नये, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पेट्रोल डिझेलचे अपघात होऊ शकतात. याशिवाय साठा लवकर संवतो आणि इंधन नसल्याची अफवा पसरते. जितकी गरज असहे तितकेच इंधन भरावे.
– अखिल अबास, अध्यक्ष, पेट्रोल, डिझेल असोसिएशन)

 

डिझेलसाठी हा ‘पीक पीरियड’

सध्या शेतीची कामे सुरु आहेत. ट्रॅक्टर व इतर शेती वाहनांसाठी डिझेलचा वापर केला जातो. याशिवाय सध्या उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. ट्रॅक्टर, टुकद्वारे ही वाहतूक शेत ते कारखान्यापर्यंत होते. या वाहनांमुळे डिझेलची मागणी वाढते. त्यामुळे पंपावरील साठा लवकर संपतो. परिणामी दुसऱ्या पंपावर गर्दी होते, आणि माल मिळत नसल्याचा समज वाहनधारकांचा होत आहे.

Cockroach Janta Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ; सोशल मीडिया व्यंगातून उभ्या राहिलेल्या नव्या

काही तासात पंप झाले ड्राय

इंधनचे वाढते दर आणि होणारा तुटवटा यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये इंधनचे दर आणखी वाढणार असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. त्यामुळे मिळेल तितके इंधन भरून घेण्याकडे वाहनधारकांचा कल वाढला आहे. परिणामी बहुतेक पंप काही तासातच ड्राय होत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक असून नागरिकांनी पॅनिक होऊ नये असे आवाहन पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी बुधवारी केले.

पेट्रोल, डिझेल संपणार या भीतीमुळे वाहनधारक ‘पॅनिक बायिंग’ (भीतीने साठा करणे) करत आहेत. यासोबतच आता इंधन मिळणार नाही अशी भीती पसरली आहे. मात्र साठा सलग येत असून मागणीपेक्षा अधिकचे इंधन भरून घेतले जात असल्याने पंप लवकर ड्राय होत आहेत. पंप ड्राय झाल्याने ‘नो स्टॉक’चा बोर्ड लागतो आणि पेट्रोलचा तुटवडा असल्याचा समज वाहनधारक करून घेत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत. पंप चालक आणि पुरवठा कंपन्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे अब्बास महणाले.

 

 

 

Web Title: Fuel shortage hits sambhajinagar during peak diesel demand period

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
1

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
3

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…
4

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.