• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ghodnadi Patra Illegal Sand Mining Manchar Crime News Update

Pune Crime News : घोडनदी पात्रातून कोट्यवधी किमतीचा अवैध वाळू उपसा सुरु; प्रशासनाकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष

नदीपात्रातील बैकायदा वाळू उपसा सुरु असल्याचे समोर आले आहे. मंचर येथील घोडनदी पात्रातून मागील तीन महिन्यापासून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 04, 2025 | 11:40 AM
नवीन वाळू धोरण ठरतंय माफियांसाठीच फायद्याचं; जीवावर उदार होऊन महसूल पथकांकडून कारवाई

नवीन वाळू धोरण ठरतंय माफियांसाठीच फायद्याचं; जीवावर उदार होऊन महसूल पथकांकडून कारवाई

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मंचर : श्री क्षेत्र वडगाव काशीबेग व चिंचोडी देशपांडे (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रातून मागील तीन महिन्यापासून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. कोट्‌यावधी रुपये किमतीच्या वाळूची चोरी झाली असून प्रशासन मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. ही दोन्ही गावे वाळूचोरी व मुरमचोरीचा अड्डा बनली आहेत.

वडगाव व चिंचोडी ही दोन्ही गावे घोड नदीच्या काठावर असून मंचर-घोडेगाव रस्त्यापासून काहीशी लांबवर आहेत. त्यामुळे दोन्ही गावे वाळू तस्करांच्या दृष्टीने फायद्याची ठरत आहे. चिंचोडी येथे वाळूचा भरमसाठ उपसा करून अमाप माया जमवण्यात आली. नदीपात्र खोदून काढण्यात आले. घोडनदीवरील वडगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याने भरल्यानंतर वाळू माफियांनी आपला मोर्चा बंधाऱ्याच्या पुढील बाजूस वळविला व मागील तीन महिन्यापासून दिवस-रात्र वडगावच्या हद्दीत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. दिवसभर जेसीबी इतर यंत्रसामग्री तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीतून वाळू काढायची व रात्रभर अवजड वाहनांच्या साह्याने त्याची वाहतूक करण्याचे काम सुरू असते. रात्रभर वाहनांच्या आवाजाने नागरिकही त्रस्त झाले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

चिंचोडी येथील घोडनदी पात्रातूनही वाळूचा उपसा सुरूच आहे. अवजड वाहनांनी येथील रस्त्यांची अक्षरशा कंठे लागली असून सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहे. महसूल प्रशासनाच्या वरदहस्तानेच हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. महसूल खात्याचा एकही कर्मचारी या भागात फिरकत नाही. तलाठी, सर्कल यांना दिवसरात्र सुरू असलेला वाळू उपसा दिसत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाळुचे ट्रक जाण्यासाठी तयार केला रस्ता

परिसरात आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांची वालू चोरी झाली आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असून प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. वडगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पुढील बाजूस नवीन पूल बनवण्यात आला आहे. तिथून जो वाळू उपसा सुरू झाला. तो आता ४०० मीटर अंतरापर्यंत सुरू आहे. घोडनदीमध्ये वाळूचे ट्रक जाण्यासाठी रस्ता सुद्धा करण्यात आला आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठे साढ़े पडले असून जाड वाळूचा ढीग ठीक ठिकाणी दिसून येतो. कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व नवीन पूल यांनाही धोका होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर वाळू चोरी रोखली जाईल, असे वाटत होते.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सूचना देऊनही कारवाई नाही

वाळू माफियांचा आका कोण आहे, अशी परिसरात चर्चा सुरू आहे. एकदा तक्रार आल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गस्त सुरू ठेवा, वाळू चोरी रोखा अशी सूचना प्रांतधिकाऱ्यांनी करूनही वाळू माफियांवर कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. महसूल विभागाच्या वरदहस्तानेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोट्‌यावधी रुपयांची वाळू आत्तापर्यंत चोरीला गेली आहे.

परिसरात वाळू माफियांची दहशत

या परिसरात वाळू माफियांची प्रचंड दहशत आहे. मागे एकदा चिंचोडी येथे वाळू उपसा सुरू असताना झालेल्या भांडणात अगदी वाहन पेटवून देण्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण त्यावेळी मिटले मात्र तेव्हापासून ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली असून तक्रार करण्यास कोणीही धजावत नाही. नजरेसमोर वाळू उपसा सुरू असूनही नागरिक काही करू शकत नाही. दहशतीमुळे आम्ही तक्रार करू शकत नाही. असे एका ग्रामस्थाने सांगितले. वडगाव ग्रामपंचायत प्रशासन याबाबत काहीच का करत नाही असा सवाल केला जातोय.

Web Title: Ghodnadi patra illegal sand mining manchar crime news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • crime news
  • Manchar
  • Sand Mafia

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
2

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…
3

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
4

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.