Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khadse Vs Mahajan: एकनाथ खडसेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? गिरीश महाजनांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय; थेट…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत गंभीर आरोप केले होते. यावरून आता मंत्री गिरीश महाजन आक्रमक झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2025 | 07:37 PM
Khadse Vs Mahajan: एकनाथ खडसेंना 'ते' वक्तव्य भोवणार? गिरीश महाजनांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय; थेट...

Khadse Vs Mahajan: एकनाथ खडसेंना 'ते' वक्तव्य भोवणार? गिरीश महाजनांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय; थेट...

Follow Us
Close
Follow Us:

Girish Mahajan Vs Eknath Khadse:  राज्यामध्ये अनेक नेत्यांमध्ये वादंग असल्याचे स्पष्ट आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये राजकीय वाद असल्याचे सर्वश्रूत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत गंभीर आरोप केले होते. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते. आता मात्र मंत्री गिरीश महाजन हे खडसे यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. त्यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे.

काय होते एकनाथ खडसे यांचे आरोप?

“गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, “गिरीश महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ गिरीश महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. त्या महिलेचे नाव देखील मला माहिती आहे. मात्र ते नाव सांगणं योग्य ठरणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शाहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते.अमित शाह यांनी गिरीश महाजन यांना सांगितले की, तुझे एका महिला आयएस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत, परंतु महाजन यांनी त्यांना सांगितले की, नाही माझे कामानिमित्त बऱ्याच अधिकाऱ्यांसोबत बोलणं सुरू असते. पण, शाहांनी त्यांना सांगितले की, तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर-शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यांसह झालेले आहेत. तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध, सीडीआर खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शाहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले आहे”, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.

खडसे आणि महाजनांमध्ये पुन्हा वाद! महिला आयएस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधांच्या आरोपामुळे गिरिश महाजन संतापले

गिरीश महाजन आक्रमक

एकनाथ खडसे यांनी आरोप केल्यानंतर गिरीश महाजन आक्रमक झाले आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. यामुळे महाजन यांनी खडसे यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या नोटीसीत काय आहे ही अद्याप समजलेले नाही. मात्र आता ही प्रकरण कायदेशीर मार्गाने चालणार हे स्पष्ट झाले आहे.

महाजन यांनी फेटाळले आरोप

मी जर एक गोष्ट सांगितली तर एकनाथ खडसे घराबाहेर पडल्यावर लोक त्यांना जोड्याने मारतील. माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. मी कधीही कुणालाही तोंड दाखवणार नाही. तसंच जे काही आहे ते लोकांना दाखव फालतू बडबड करु नको. माझा अंत बघू नका. मी जर एका गोष्टींचा खुलासा केला तर खडसेंना तोंड काळं करुनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही,” असा एकेरी उल्लेख करुन गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Girish mahajan has sent a defamation notice to eknath khadse maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • eknath khadse
  • girish mahajan
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : शिंदेसेनेमध्ये पसरले नाराजीचे विष? एकनाथ शिंदेंकडे नेत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
1

Maharashtra Politics : शिंदेसेनेमध्ये पसरले नाराजीचे विष? एकनाथ शिंदेंकडे नेत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

प्रश्न एक अन् उत्तरं तीन मंत्र्यांची; भर सभागृहात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी
2

प्रश्न एक अन् उत्तरं तीन मंत्र्यांची; भर सभागृहात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

मलकापुरात आणखी एक जागा बिनविरोध; दुसऱ्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत लढत
3

मलकापुरात आणखी एक जागा बिनविरोध; दुसऱ्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत लढत

एकनाथ खडसेंच्या अडचणींत होणार वाढ? भोसरी जमीन खरेदीप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
4

एकनाथ खडसेंच्या अडचणींत होणार वाढ? भोसरी जमीन खरेदीप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.