Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Protest: सोलापुरात शेतकऱ्यांचे तीव्र ‘जलसमाधी’ आंदोलन! गोकूळ शुगरकडील थकीत ऊस बिलासाठी आरपारची लढाई

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 10, 2026 | 04:39 PM
Solapur News, Farmers Protest, GokulSugar, FRP Bills,

Solapur News, Farmers Protest, GokulSugar, FRP Bills,

Follow Us
Follow Us:

Gokul Sugar Factory FRP: गोकूळ शुगर (धोत्री) कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलाच्या प्रमुख मागणीसाठी ‘गोकूळ थकीत ऊस बिल शेतकरी व शेतकरी संघर्ष समिती, तुळजापूर व अक्कलकोट’ यांच्या वतीने बुधवारी (दि. १० जून २०२६) सोलापूर येथील विजापूर रोडवरील कंबर तलावात तीव्र ‘जलसमाधी’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा बुधवारी सतरावा दिवस होता. या आंदोलनात सुमारे एक ते दीड हजार शेतकरी सहभागी झाले होते. (Farmers Protest)

“घाम गाळून पिकवलेल्या उसाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ऊस बिल हा आमचा हक्क आहे, कुणाची दया नव्हे,” अशा शब्दांत आंदोलक शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

MMRDA Projects : वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार; MMR ला 22,611 कोटींची मोठी

शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कंबर तलाव आणि विजापूर रोड परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच अग्निशामक दल आणि जीवरक्षकांचीही तैनाती करण्यात आली होती.

सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनस्थळावरून शेतकरी उन्हात पायी चालत कंबर तलावाकडे रवाना झाले. तलावात उतरून त्यांनी गोकूळ कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित प्रशासनाला जाब विचारत आपल्या व्यथा मांडल्या.

सुरक्षेच्या दृष्टीने सदर बझार, विजापूर रोड आणि सलगर वस्ती पोलीस ठाण्यांतील सुमारे १५० ते २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनस्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अंबिका कुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीतम यावलकर, तहसीलदार किरण जमदाडे, प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सत्तारांच्या मुलाचा गेम ओव्हर! जिल्हा बँक निवडणुकीत ४५ दिग्गज नेत्यांना थेट ‘नो एन्ट्री’

शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Gokul sugar dhotri pending frp bills 2026 kambar lake solapur farmers jalsamadhi protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Akkalkot
  • Farmers Protest
  • Solapur News
  • Tuljapur

संबंधित बातम्या

सोलापूर महापालिकेच्या डिजिटल क्रांतीला वेग, आयटी तज्ज्ञांशी विनामूल्य करार, तब्बल 6 कोटींची बचत
1

सोलापूर महापालिकेच्या डिजिटल क्रांतीला वेग, आयटी तज्ज्ञांशी विनामूल्य करार, तब्बल 6 कोटींची बचत

करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ३ लाख ६ हजार रुपयांच्या गांजासह आरोपी गजाआड
2

करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ३ लाख ६ हजार रुपयांच्या गांजासह आरोपी गजाआड

Karmala News: इंदापूरला आठ तास वीज, करमाळ्यालाच चार तास का? शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा; आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी
3

Karmala News: इंदापूरला आठ तास वीज, करमाळ्यालाच चार तास का? शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा; आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

Solapur News: उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ॲक्शन मोडमध्ये! सोलापुरात २५ कडुलिंबाच्या झाडांची कत्तल टळली; कटर मशीनसह ॲसिड जप्त
4

Solapur News: उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ॲक्शन मोडमध्ये! सोलापुरात २५ कडुलिंबाच्या झाडांची कत्तल टळली; कटर मशीनसह ॲसिड जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.