Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

Jalgaon News: जळगावच्या सराफ बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारावर झाल्याचे सांगण्यात येत असून, २४ कॅरेट सोन्याच्या दरात एका दिवसात 'इतक्या' रुपयांची वाढ झाली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 08, 2026 | 06:40 PM
Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • २४ कॅरेट सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ
  • चांदीच्या दरात ३ हजार रुपयांची उसळी
  • आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा जळगावच्या सराफ बाजारावर परिणाम 
Gold and Silver Prices Rise in Jalgaon: जळगावच्या सराफ बाजारात आज मंगळवारी सोनं-चांदी घ्यायला गेलेल्या लोकांना मोठा धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले सोन्याचे भाव आज अचानक भडकले दरम्यान चांदीने देखील उसळी मारली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चाललेल्या घडामोडींचा परिणाम थेट जळगावच्या बाजारावर पडला आहे.

आजचे भाव काय आहेत?

कालपर्यंत परिस्थिती जरा ठीक होती. सोमवारी जळगावात 24 कॅरेट 1 तोळा सोन्याचा भाव 1 लाख 51 हजार 500 रुपये जीएसटी शिवाय होता. मात्र आज एका दिवसात सोन्याचा भाव 1000 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आज तेच तोळा सोने 52 हजार 500 रुपयांवर पोहोचले. त्यामध्ये चांदीचा मात्र वेगळाच खेळ सुरु आहे.

गेल्या 3-4 दिवस चांदीचे भाव एकाच जागेवर स्थिर होते परंतू आज चांदीने तब्बल 3000 हजार रुपयांने उडी मारली आहे. काल एक किलो चांदीचा दर 2 लाख 36 हजार रुपये होता. आज त्यांची किंमत जीएसटी शिवाय 2 लाख 39 हजार रुपयांवर गेली आहे. जीएसटी लावला नागरिकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

ग्राहकांच्या खिशाला कात्री

सणासुदीचे दिवस जवळ आल्याने या अचानक झालेल्या भाववाढीमुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे. दसरा, दिवाळीला लोक आवर्जून सोनं-चांदी खरेदी करतात. लग्नसराई पण सुरू होणार आहे. अशावेळी भाव वाढले की,लोकांचं बजेट कोलमडतं.गुंतवणूक म्हणून सोनं घेणाऱ्यांना पण आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जळगावचा सराफ बाजार हा सोन्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे दररोज मोठी उलाढाल होते. पण भाव वाढल्यामुळे आज बाजारात ग्राहकांची संख्या थोडी कमी दिसली.

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च …

पुढे काय होणार?

व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर, कच्च्या तेलाचे भाव आणि दुसऱ्या देशांमधली परिस्थिती यामुळे सोन्या-चांदीचे भाव वर-खाली होत असतात. ही वाढ अजून काही दिवस राहू शकते. काहीजण म्हणतात की भाव अजून वाढतील, तर काहींच्या मते हे तात्पुरते आहे.एक मात्र नक्की, सोनं घ्यायचा विचार करत असाल तर जास्त वाट बघू नका. कारण बाजाराचा काहीच भरोसा नाही. आज 1000 ने वाढलं, उद्या अजून 2000 ने वाढू शकतं. त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता, सोन्या-चांदीच्या दरावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पुढचे काही दिवस बाजार कोणत्या दिशेने जातो, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी

Paldhi Jalgaon Bypass News: जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ व पाळधी जळगाव बायपासशी संबंधित दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कायदेशीर वारसांना तातडीने योग्य नुकसानभरपाई देण्याबाबत तसेच संबंधित कंत्राटदार कंपनी व जबाबदार यंत्रणांकडून नुकसानभरपाईची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केली आहे.

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक …

Web Title: Gold and silver prices rise in jalgaon gold jumps by rs 1000 silver gains rs 3000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Gold Price
  • Jalgaon News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
1

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
2

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?
3

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?

Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार
4

Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.