• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Gold Jewelery Smuggling Gang Busted Faraskhana Police Strike Action Nrdm

सोन्याचे दागिने पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

हॉलमार्कसाठी वेगवेगळ्या दुकानांमधून आलेले तब्बल २१ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेणार्‍या टोळीचा फरासखाना पोलिसांनी अवघ्या बारा तासात पर्दाफाश केला. त्यांना माळशिरस भागातून अटक करत १३ लाख ४९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2024 | 02:52 PM
सोन्याचे दागिने पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; फरासखाना पोलिसांची धडक कारवाई
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पुणे : हॉलमार्कसाठी वेगवेगळ्या दुकानांमधून आलेले तब्बल २१ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेणार्‍या टोळीचा फरासखाना पोलिसांनी अवघ्या बारा तासात पर्दाफाश केला. त्यांना माळशिरस भागातून अटक करत १३ लाख ४९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. विशेष म्हणजे, दुकानात काम करणार्‍या कामगाराने साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
लकी दत्तात्रय मोहीते (वय १९ रा. वांगी, सांगली), सचिन मोहन दडस (वय २४ रा. आटपाडी, जि. सांगली), विशाल भागवत गोसावी (वय २१ रा. इंदापुर), अतुल दत्तात्रय क्षीरसागर (वय २९ रा. माळशिरस, सोलापूर), सुरज भगवान महाजन (वय-२७ रा. माळशिरस सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस अंमलदार मेहबूब मोकाशी, गौस मुलाणी, प्रमोद मोहीते, समीर माळवदकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
गेल्या आठवड्यात बुधवारी (दि.१) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गणेश पेठेतील न्यू त्रिशूल हॉलमार्कींग सेंटर दुकानात अज्ञातांनी घुसून चोरी केली होती. याबाबत ४८ वर्षीय महिलेने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारदारांचे त्रिशूल हॉलमार्किंग सेंटर आहे. त्याठिकाणी शहरातील वेगवेगळ्या सराफ दुकानातून दागिने हॉलमार्कसाठी येतात.
दरम्यान, बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हॉलमार्कसाठी आलेले २१ तोळे दागिने चोरुन नेले. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेत तकार दिली होती. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी तपास सुरू केला होता.
सीसीटीव्हीची पडताळणी केली. तर तांत्रिक तपास केला असता, आरोपी माळशिरस भागात असल्याचे समजले. त्यानूसार पथक माळशिरस भागात पोहचले. त्यावेळी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त करुन बारा तासात गुन्हा उघडकीस आणला. आरोपी लकी हा तक्रारदार यांच्या दुकानात कामाला आहे. त्याने याच दुकानात यापूर्वी काम करणार्‍या दडस व गोसावी यांच्याशी संगनमत करुन दुकानात चोरी करण्याचा प्लॅन केल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Gold jewelery smuggling gang busted faraskhana police strike action nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 05, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • maharashtra
  • Malshiras
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार
1

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक
2

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
3

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
4

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

Feb 23, 2026 | 07:20 PM
DN Nagar-Mandale Metro: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार मेट्रो २बी, कुर्ला येथील यू-गर्डरचे काम पूर्ण

DN Nagar-Mandale Metro: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार मेट्रो २बी, कुर्ला येथील यू-गर्डरचे काम पूर्ण

Feb 23, 2026 | 07:15 PM
क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

Feb 23, 2026 | 07:08 PM
पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

Feb 23, 2026 | 07:05 PM
Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Feb 23, 2026 | 07:04 PM
Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Feb 23, 2026 | 07:04 PM
Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Feb 23, 2026 | 07:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.