• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Government Firmly Supports Farmers In The Maharashtra Says Dcm Eknath Shinde

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं

ढरपूर येथे आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप काम गतीने होणे गरजेचे आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 02, 2025 | 10:07 AM
'राज्यातील शेतकऱ्यांच्या शासन खंबीरपणे पाठीशी'; उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

'राज्यातील शेतकऱ्यांच्या शासन खंबीरपणे पाठीशी'; उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 130 कोटीचा निधी मंजूर केलेला होता. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून, प्रशासनाने हे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ व कमी वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कार्तिकी यात्रा 2025च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप काम गतीने होणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केलेले असून वारकऱ्यांना लवकर दर्शन मिळत आहे. कारण वारकरी हाच व्हीआयपी असल्याचे त्यांनी सांगून वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट

राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून शासनाने 32 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलेले आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समितीची स्थापना केल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. बळीराजावर आलेले अरिष्ट दूर कर, त्यांना सुख व समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडं पांडुरंगाला घातले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

एसटीने प्रवास करण्यासाठी मोफत पास

राज्य परिवहन महामंडळमार्फत मानाच्या वारकऱ्यांना वर्षभर एसटीने प्रवास करण्यासाठी मोफत पास दिला जातो. यापुढील काळात या वारकऱ्यांना कायमस्वरूपी एसटीचा मोफत पास देण्यात येणार आहे. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे असलेली महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाची जागा आणखी पुढे तीस वर्ष राहील, असा करार लवकरच करण्यात येणार आहे. तसेच सर्वे नंबर 161 मधील जागा मंदिर समितीला देण्याबाबतचा प्रस्ताव पुढील महिन्यात नगर विकास विभागाला सादर करावा, याबाबतचाही निर्णय तात्काळ घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Web Title: Government firmly supports farmers in the maharashtra says dcm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Government
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव! हलक्या कापसाने बळीराजाचे टेन्शन वाढवले
1

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव! हलक्या कापसाने बळीराजाचे टेन्शन वाढवले

Nanded News: 15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये ‘या’ 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार
2

Nanded News: 15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये ‘या’ 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार

जालन्यात शेतकरी मेटाकुटीला,  परतीच्या पावसाची सरासरी 100 मि.मी. पेक्षा जास्त
3

जालन्यात शेतकरी मेटाकुटीला, परतीच्या पावसाची सरासरी 100 मि.मी. पेक्षा जास्त

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
4

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Gujrat Crime: गुजरात हादरलं! १५ वर्षीय मुलानं भावाचा खून करून गरोदर वहिनीवर केला अत्याचार; आईसह मिळून मृतदेह गाडले

Gujrat Crime: गुजरात हादरलं! १५ वर्षीय मुलानं भावाचा खून करून गरोदर वहिनीवर केला अत्याचार; आईसह मिळून मृतदेह गाडले

Nov 02, 2025 | 03:37 PM
रुग्णालयीन स्वच्छता होणार अधिक पारदर्शक; बेडशिटच्या रंगांवरूनच समजणार…

रुग्णालयीन स्वच्छता होणार अधिक पारदर्शक; बेडशिटच्या रंगांवरूनच समजणार…

Nov 02, 2025 | 03:30 PM
Laughter Chefs 3 : ‘लाफ्टर शेफ्स’मधून जुन्या स्पर्धकांचा पत्ता कट, चाहते निराश; म्हणाले ‘बकवास कास्टिंग…’

Laughter Chefs 3 : ‘लाफ्टर शेफ्स’मधून जुन्या स्पर्धकांचा पत्ता कट, चाहते निराश; म्हणाले ‘बकवास कास्टिंग…’

Nov 02, 2025 | 03:24 PM
IND vs AUS 3rd T20 : होबार्टमध्ये टिम डेव्हिड-स्टोइनिसचे वादळ! ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य!  

IND vs AUS 3rd T20 : होबार्टमध्ये टिम डेव्हिड-स्टोइनिसचे वादळ! ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य!  

Nov 02, 2025 | 03:21 PM
Tech Tips: Power Button चालत नाहीये? या सोप्या ट्रिकने काही मिनिटांत रीस्टार्ट करा तुमचा Android फोन

Tech Tips: Power Button चालत नाहीये? या सोप्या ट्रिकने काही मिनिटांत रीस्टार्ट करा तुमचा Android फोन

Nov 02, 2025 | 03:19 PM
Rohit Arya Case: ‘त्या दिवशी रोहित आर्यला भेटले अन्..”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ची मंजूचा धक्कादायक खुलासा

Rohit Arya Case: ‘त्या दिवशी रोहित आर्यला भेटले अन्..”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ची मंजूचा धक्कादायक खुलासा

Nov 02, 2025 | 03:13 PM
बारामतीत नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार कोण? ‘या’ नावाची जोरदार चर्चा

बारामतीत नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार कोण? ‘या’ नावाची जोरदार चर्चा

Nov 02, 2025 | 03:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
GONDIA : गोंदियात बनावटी दारूचा पर्दाफाश, पोलिसांची धडक कारवाई

GONDIA : गोंदियात बनावटी दारूचा पर्दाफाश, पोलिसांची धडक कारवाई

Nov 02, 2025 | 01:53 PM
Raigad : महिला विश्वविजेते पदाची सर्वांना आतुरता

Raigad : महिला विश्वविजेते पदाची सर्वांना आतुरता

Nov 02, 2025 | 01:48 PM
Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Nov 01, 2025 | 07:15 PM
Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nov 01, 2025 | 07:06 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Nov 01, 2025 | 06:49 PM
Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Nov 01, 2025 | 06:43 PM
Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Nov 01, 2025 | 06:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.