फलटण नगरपरिषदेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. फलटणमध्ये दबाव तंत्र चालणार नाही समोरून कोणी आर केलं तर त्याच्या दहापट आवाज कारे करण्याची ताकद आमच्या शिवसैनिकांच्या आहे.राजे तुम्ही फक्त हाक मारा जिल्ह्यातली शिवसेना तुमच्यासमोर उभी करतो. पालकमंत्री दम देत नाही. अंगावर आला तर आम्ही पाठ दाखवून पळणारे नाही. अंगावर आला तर त्याच्या दहा पावलं पुढे जाण्याची ताकद आमच्यात आहे. असा इशारा यावेळी भाषणात त्यांनी केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे.राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात. आमच्याकडे पण खूप दादा आहेत पण बायांच्या लफड्यांमध्ये आम्ही पडत नाही. मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं किती वाईट वेळ आली. आय लव यू माय मुख्यमंत्री त्यांचा नाईलाज आहे.म्हणून आम्ही चार जण आलो चार जण कशासाठी असतात. आणि अनिकेत यांच्या हातात मटका आहे. राम बोलो भाई राम. और हात मे है धनुष्यबाण देणा नही डोके को ताण असे म्हणत विरोधकांचा चांगला समाचार घेतला.