Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ‘एआरपी’ प्रणालीला मंजुरी; कामगार सेनेकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

Gram Panchayat ARP System Maharashtra : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एआरपी प्रणाली आणि दहा टक्के पदभरतीचा प्रश्न ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्णयामुळे अखेर मार्गी लागला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 08, 2026 | 09:15 PM
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ‘एआरपी’ प्रणालीला मंजुरी; कामगार सेनेकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार
Follow Us
Follow Us:
  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ‘एआरपी’ प्रणालीला मंजुरी
  • कामगार सेनेकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा केला सत्कार
  • कर्मचाऱ्यांच्या कामाला अधिक गती आणि न्याय मिळेल
वडूज : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एआरपी (ARP) प्रणाली व दहा टक्के पद भरती हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या प्रणालीला मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार सेना गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होती. नामदार जयकुमार गोरे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमारवार, राज्य उपाध्यक्ष राजन लिगाडे, राज्य पदाधिकारी जनार्दन मुळे आणि दयानंद एरंडे यांनी मंत्री गोरे यांचे आभार मानले आहेत.

सातारा जिल्हाध्यक्ष जे. के. काळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत नामदार जयकुमार गोरे यांचे प्रत्यक्ष बंगल्यावर जाऊन सत्कार केला. याप्रसंगी सातारा जिल्हा खजिनदार गणपतराव फडतरे, अमोल काळोखे, प्रशांत साळुंखे, रामदास वाघचौडे, हनुमंतराव डोईफोडे, चतूर . रामचंद्र चिंचकर, नवनाथ आवळे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाला आता अधिक गती आणि न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Satara News: गोडोलीच्या वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’; पोवई नाका ते साईबाबा मंदिर परिसर होणार मोकळा

Web Title: Gram panchayat arp system 10 percent recruitment jaykumar gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • gram panchayat
  • maharashtra news

संबंधित बातम्या

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू
1

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात
2

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
3

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
4

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.