Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काेरेगावमध्ये ग्रामपंचायत मेंबरची पळवापळवी! तालुक्यातील एका गावात उपसरपंच निवडी पूर्वी नाट्य घडले

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये  निष्ठा व वैचारिक बैठक खुंटीला ठेवून आमदारांनी पक्ष बदलू व धोरण बदलू प्रमाणे वागणूक सुरू केली आहे. त्यांचा आदर्श घेऊन सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एका गावात निवडणुकीच्या तोंडावरच ग्रामपंचायत मेंबरची पळवापळवी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. उपसरपंच निवडी पूर्वी नाट्य घडले आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 20, 2023 | 08:06 PM
काेरेगावमध्ये ग्रामपंचायत मेंबरची पळवापळवी! तालुक्यातील एका गावात उपसरपंच निवडी पूर्वी नाट्य घडले
Follow Us
Close
Follow Us:

कोरेगाव : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये  निष्ठा व वैचारिक बैठक खुंटीला ठेवून आमदारांनी पक्ष बदलू व धोरण बदलू प्रमाणे वागणूक सुरू केली आहे. त्यांचा आदर्श घेऊन सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एका गावात निवडणुकीच्या तोंडावरच ग्रामपंचायत मेंबरची पळवापळवी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. उपसरपंच निवडी पूर्वी नाट्य घडले आहे.

उत्तर कोरगाव येथील एका राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या व पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका गावामध्ये सध्या उपसरपंचाच्या निवडीची चर्चा सुरू होती. सर्व आकडेवारी बेरीज वजाबाकी सर्व व्यवस्थित चालले होते. इतक्यात सायंकाळी निरोप आला. आपल्यातील मेंबर फुटून दुसऱ्या गटांनी पळवल्याची बातमी गावात पसरली आणि गावामध्ये राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले. तीन गटाचे मेंबर फुटल्याने तीन तिघाड काम बिघाड झाल्याचे पहावयास मिळत आहे.

मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आमदारांची जशी पळवा पळवी झाली. तशा पद्धतीने उत्तर कोरेगावातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या या गावात सदस्याची पळवा पळवी झाल्याने ज्यांनी उपसरपंचासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. त्याची मात्र झोप उडाली आहे.

पहिल्या गटाची दोरी कापली
अडीच वर्षापूर्वी या गावातील निवडणूक झाली होती. त्यानंतर सरपंच व उपसरपंच निवडी झाल्या होत्या. यामध्ये सरपंचपद आरक्षित असल्याने उपसरपंचपद वाटून देण्याचे ठरले. पण, घोळात घोळ सुरू झाला. त्या मेंबरने पहिल्या गटाची दोरी कापली आहे. तर दुसऱ्या गटाने लगेच गाठ बांधून घेतली. आता मौजमजा करूनच हे महाशय थेट गावात येतील, असा कयास आहे.

Web Title: Gram panchayat member escapes in koregaon in a village in the taluka there was a drama before the election of deputy sarpanch nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2023 | 08:06 PM

Topics:  

  • Koregaon
  • koregaon news
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
1

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी
2

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
3

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती
4

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.