Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

School Admission Age Limit 2027-28: राज्य सरकारने नर्सरीपासून पहिलीपर्यंतच्या शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित केली असून, हे नियम २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत. ३० जूनपर्यंत नर्सरीसाठी ३ वर्षे, ज्युनिअर केजीसाठी ४ वर्षे, सिनिअर केजीसाठी ५ वर्षे आणि पहिलीसाठी ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 16, 2026 | 02:34 PM
School Admission Age Limit 2027-28: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

School Admission Age Limit 2027-28: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशासाठी वयोमर्यादा टप्प्याटप्प्याने लागू होणार.
  • नर्सरी प्रवेश ३० जून २०२७ पर्यंत ३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक.
  • KG आणि पहिलीचे वय ज्युनिअर केजीसाठी ४, सिनिअर केजीसाठी ५ आणि पहिलीसाठी ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक.
लहान मुलांच्या शाळा प्रवेशावरून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता नर्सरीपासून पहिलीपर्यंत प्रवेशासाठी वयाची अट एकदम पक्की केली आहे. 2027-28 या वर्षापासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. यापुढे तीन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय नर्सरीमध्ये प्रवेशच मिळणार नाही.

आतापर्यंत प्रत्येक बोर्डाचे वेगवेगळे नियम होते. राज्य मंडळाचे वेगळे, CBSE चे वेगळे, ICSE चे वेगळे. त्यामुळे पालकांचा गोंधळ उडायचा. एका शाळेत वय वेगळे लागायचे तर दुसऱ्या शाळेत वेगळे. हे सगळे थांबवण्यासाठी सरकारने आता सगळ्यांसाठी एकच नियम केला आहे. School Admission Age Limit 2027-28:

नवीन नियम काय आहेत?

सरकारने टप्प्याटप्प्याने वय वाढवण्याचे ठरवले आहे.2027-28 पासून नर्सरीसाठी: 30 जून 2027 पर्यंत ज्या मुलाचे वय 3 वर्षे पूर्ण झाले असेल त्यालाच नर्सरी म्हणजे बालवाटिका-1 मध्ये प्रवेश मिळेल.2028-29 पासून ज्युनिअर केजीसाठी: 30 जून पर्यंत 4 वर्षे पूर्ण पाहिजेत.2029-30 पासून सिनिअर केजीसाठी: 30 जून पर्यंत 5 वर्षे पूर्ण पाहिजेत.2030-31 पासून पहिलीसाठी: 30 जून पर्यंत 6 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.म्हणजे आता पहिलीत जायचे असेल तर 6 वर्षे पूर्ण झालेली असावीच लागतील. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार ठरवले आहे. केंद्र सरकारने पण सांगितले होते की पहिलीला जाणाऱ्या मुलाचे वय 6 वर्षे असावे.

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ

जुनी मुले आहेत त्यांचे काय होणार?

अनेक पालकांना टेन्शन आले असेल की आमचे मूल तर आधीच शाळेत आहे, त्याचे काय होणार? तर घाबरायचे कारण नाही.जो मुलगा 2026-27 मध्ये नर्सरी ते पहिलीमध्ये शिकत आहे, त्याला हा नवीन नियम लागू होणार नाही. तो जसा पुढच्या वर्गात जाईल तसा जाईल. त्याला अडवले जाणार नाही. तसेच जी मुले एका वर्गातून पास होऊन पुढच्या वर्गात जात आहेत, त्या नियमित विद्यार्थ्यांना पण या नियमातून सूट दिली आहे. हा नियम फक्त नव्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी आहे.

Diwali Bonus Rules 2026: दिवाळीला बोनस मिळणार की नाही? कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या नियम आणि पात्रता

15 दिवसांची सूट मिळणार

सरकारने थोडा दिलासा पण दिला आहे. कधी कधी मुलाचे वय 5-10 दिवसांनी कमी पडते. अशा वेळी शाळेच्या मुख्याध्यापकांना 15 दिवसांपर्यंत सूट देण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे जर 30 जूनला 3 वर्षे पूर्ण व्हायला 10 दिवस कमी पडत असतील तर मुख्याध्यापक प्रवेश देऊ शकतात.यापुढे सगळ्या शाळांमध्ये प्रवेशाचे वय सारखेच असेल. पालकांना शाळा शोधताना वयाचा गोंधळ होणार नाही. लहान वयात मुलांना शाळेत टाकण्याची जी घाई पालक करायचे ती आता थांबेल. तज्ञांच्या मते 3 वर्षापूर्वी मुलांना शाळेत टाकणे योग्य नाही आणि 6 वर्षापूर्वी पहिलीत टाकणे पण योग्य नाही. त्यामुळे हा निर्णय मुलांच्या हिताचाच आहे असे बोलले जात आहे.

 

Web Title: Maharashtra school admission age limit 2027 28 nursery kg class 1 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Admission News
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप
1

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!
2

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
3

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

Nashik Kumbh Mela News: नाशिकला ‘ग्लोबल स्पिरिच्युअल सिटी’ बनवणार; हिमगौरी आडके यांचे वक्तव्य
4

Nashik Kumbh Mela News: नाशिकला ‘ग्लोबल स्पिरिच्युअल सिटी’ बनवणार; हिमगौरी आडके यांचे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.