कोरेगावमध्ये अवैधरित्या क्रशर सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी पुराव्यानिशी निवेदन सादर केले.
विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करुन शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने धडक कारवाई सुरु केली आहे. कुमठे येथे बुधवारी दुपारी १२ वाजता व्यापाऱ्यावर बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई केली.
गेले काही दिवसापासून जरंडेश्वर कारखान्याची मळी मिश्रित रासायनिक पाणी जांभूळ ओढा मार्गे तीळगंगा नदीत येत असल्यामुळे कुमठे, आसरे, कोरेगाव गावातील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे.
पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार गटात झालेल्या हाणामारीमुळे गावात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला…
प्रत्येक गावात देवाची यात्रा, मिरवणुका आणि उत्सवात ढोल लेझीमचे डाव रंगायचे अन् सारा माहोल रंगायचा अनोख्या उत्साहात. माणसं एकत्र यायला ही ढोलवरची एक थाप पुरेसी, ढोलावर टिपरी घुमली की गावकऱ्यांनी…
उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होत महेश शिंदे यांनी खटाव येथील निवासस्थानी वडील संभाजीराजे जिजाबा शिंदे व मातोश्री शीला शिंदे यांचे पाद्यपूजन करून आधुनिक श्रावण बाळाची भूमिका बजावली. पश्चिम…
कोरेगाव नगरपंचायतीमधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असणार्या मुख्याधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक…
कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी मॅडमच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्यांच्यावर निलंबनाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कोरेगाव तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज सकाळीच ठिय्या आंदोलन सुरू…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगावात विजयदिनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. देशात पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येकासाठी खूप काम केले आहे. त्यांनी अनेक योजना सुरू…
कोरेगावच्या उत्तर दुष्काळी भागातील अनेक गावांना पाणी पाजनारा तळहिरा पाझर तलाव तलावातील सुरू असलेल्या पानी उपश्यामुळे सद्या अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे या भागातील अनेक गावांसाठी पुढील…
कोरेगाव या सातारा जिल्ह्यातील श्रीमंत नगरपंचायत अशी ओळख झालेल्या नगरपंचायतीमध्ये सध्या विकास कामाच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे कुराण बनले आहे या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष…
महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर आलेले संकट दूर करण्यासाठी ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांचे हात बळकट करा, असे आवाहन महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार यांनी केले.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे भरावीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे यांसह इतर विविध मागण्यांसाठी कोरेगाव पंचायत समिती समोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. 14 डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची…
सध्या वाहतुकीची समस्या बिकट झाली असून राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन टोलनाके कार्यान्वित केलेले आहेत त्यामुळे आठ मार्गाने असणाऱ्या रस्त्यावर टोल माफीसाठी वाहनांची वर्दळ झालेली आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील…
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पाणीदार गाव म्हणून परिचित असलेले अरबवाडी गाव सध्या ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेली आठ दिवस पाण्यापासून वंचित राहील आहे. याचा निषेध म्हणून गावातील ग्रामपंचायत सदस्या लता…
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सरासरी 85 टक्के मतदान झाले. कोरेगाव तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीपैकी बोरिव, कन्हेर खेड, चोरगेवाडी, बोबडेवाडी, मुगाव, शिरढोण या ग्रामपंचायतींच्या…