Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुटखाकिंग जगदीश जोशीला जामीन मंजूर; दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा वहीम

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गोव्यातील गुटखाकिंग जगदीशप्रसाद मोहनलाल जोशी (६८) याच्या शिक्षेविरोधातील अपिलावरील सुनावणी प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने त्याची सोमवारी जामिनावर सुटका केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 11, 2023 | 09:13 AM
गुटखाकिंग जगदीश जोशीला जामीन मंजूर; दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा वहीम
Follow Us
Follow Us:

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गोव्यातील गुटखाकिंग जगदीशप्रसाद मोहनलाल जोशी (६८) याच्या शिक्षेविरोधातील अपिलावरील सुनावणी प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने त्याची सोमवारी जामिनावर सुटका केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा भाऊ अनिसला २००२ मध्ये कराची येथे गुटख्याचे युनिट सुरू करण्यास मदत केल्याप्रकरणी जे. एम. जोशीला विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

विशेष मकोका न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला जोशी याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. अपिलावरील सुनावणी प्रलंबित असल्याने न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठाने जोशीच्या शिक्षेला स्थगिती देत एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला व अन्य अटीही घातल्या. जानेवारी महिन्यात विशेष मकोका न्यायालयाने जोशी यांच्यासह जमिरुद्दीन अन्सारी आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी फारुख मन्सुरी यांना भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्ह्याचा कट रचल्याबद्दल आणि मकोकातील काही तरतुदीअंतर्गत दोषी ठरवत १० वर्षे कारावसाची शिक्षा ठोठावली. अन्सारी आणि मन्सुरी यांनीही शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, धारीवाल व जोशी यांच्यात वाद होते.

दोघेही आधी एकमेकांचे गुटखा व्यवसायातील भागीदार होते. जोशीने गोवा गुटख्याचे उत्पादन सुरु केले.

दोघेही आपापसातील आर्थिक वाद सोडविण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी वाद सोडविण्यासाठी दाऊशी संपर्क साधला.

त्या मोबदल्यात कराचीमध्ये गुटख्याचा कारखाना स्थापन करण्यास मदत करण्याची मागणी दाऊदने दोघांकडे केली आणि जोशीने ती जबाबदारी घेतली.

जोशीकडून ज्येष्ठ वकील आबाद पोडा यांनी जोशीला या प्रकरणात गोवल्याचा युक्तिवाद केला.

जोशीला कोणताही फायदा मिळाला नसल्याचे पोंडा यांनी म्हटले.

Web Title: Gutkha king jagdish joshi granted bail alleged connection with dawood ibrahim nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2023 | 07:45 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • dawood ibrahim
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
2

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक
3

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
4

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.