Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; भरदिवसा पडला अंधार अन्…

छत्रपती संभाजीनगर (Rain in Chhatrapati Sambhajinagar) शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शहरावर मोठ्या प्रमाणावर ढग जमा झाले होते. वारा आणि मुसळधार पावसामुळे भरदिवसा अंधार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 28, 2023 | 04:03 PM
संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; भरदिवसा पडला अंधार अन्…
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचा फटका (Sunstroke) बसत आहे. त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर (Rain in Chhatrapati Sambhajinagar) शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शहरावर मोठ्या प्रमाणावर ढग जमा झाले होते. वारा आणि मुसळधार पावसामुळे भरदिवसा अंधार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. कधी पाऊस तर कधी कडक उन्ह, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा फटका आरोग्यावर होत आहे. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात आज दुपारी बारा-एकच्या सुमारास आभाळ अचानक दाटून आले होते. ढगांनी आकाश व्यापल्याने अंधार पसरला आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. सिडको, हडको तसेच मध्यवर्ती शहराच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. भरदुपारी अशाप्रकारे अंधार झाल्याने अनेक वाहनांवर लाईट्स दिसत होत्या.

पिकांचे अतोनात नुकसान

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी गारांचा पाऊसही होत आहे. या परिसरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटला आणि सोबतच अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अचानक निसर्गाच्या या बदललेल्‍या रूपामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडाली.

Web Title: Heavy rain in chhatrapati sambhajinagar know what is situation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2023 | 04:03 PM

Topics:  

  • aurangabad
  • Chhatrapati Sambhajinagar
  • maharashtra
  • Pune
  • Sunstroke

संबंधित बातम्या

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
2

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
3

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
4

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.