Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heritage Conservation: ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी राजकीय नेत्यांचा विरोध

अमरावती शहरातील ऐतिहासिक ओळखीचा भाग असलेली प्रमुख रेल्वे स्थानकाची जुनी इमारत पाडण्यास जनतेने तीव्र विरोध केला आहे. ऐतिहासिक वास्तू पाडण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2026 | 03:40 PM
ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित पाडकामाला ब्रेक; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी नेत्यांचा विरोध

ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित पाडकामाला ब्रेक; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी नेत्यांचा विरोध

Follow Us
Follow Us:

Heritage Conservation: अमरावती शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा भाग असलेल्या स्थानिक रेल्वे स्थानकाची जुनी इमारत पाडण्याच्या हालचालींना अखेर जनतेच्या तीव्र विरोधामुळे तूर्तास ब्रेक लागला आहे. स्थानकाची ऐतिहासिक वास्तू पाडण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पाडकामाची प्रक्रिया पुढे ढकलल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या लढ्याला तूर्तास यश आले आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, जुन्या स्थानकाची इमारत पाडण्याचे आदेश मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आले होते. त्यानंतर स्थानक परिसरात बॅरिके उभारण्यात आले होते. संबंधित इमारत पाडून त्या जागेवर रेल्वे कार्यालयांसाठी नवीन इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी खासगी कंत्राटदारामार्फत पाडकामाची तयारी सुरू होती.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

मात्र, ही वास्तू महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समाविष्ट असल्याने पाडकामाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अमरावती आणि बडनेरा परिसरातील संरक्षित ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत या इमारतीचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शासनाच्या वारसा यादीत असलेली वास्तू पाडण्यासाठी परवानगी नेमकी कोणी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, स्थानकाच्या स्थापनेच्या वर्षाबाबतही संभ्रम आहे. गुगलवरील नोंदीनुसार स्थानकाची स्थापना १८५९ मध्ये झाली असून, त्यानुसार ही वास्तू सुमारे १६७ वर्षे जुनी ठरते. मात्र, स्थानक परिसरातील उद्घाटन फलकावर १९५३ हे वर्ष नमूद आहे.सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्व टिकवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.ऐतिहासिक वास्तू शहराच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा मुख्य भाग आहे, असे सुद्धा सांगण्यात आले आहे.

‘टीबीमुक्त भारत’चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक

पाडण्याची परवानगी कोणी दिली?

महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समावेश असलेल्या इमारतीच्या पाडकामाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने कोणत्या आधारावर घेतला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित वारसा प्राधिकरणाकडून अधिकृत खुलासा होणे आवश्यक आहे. राज्याच्या वारसा यादीमध्ये सामाविष्ट्या असलेली ऐतिहासिक कोणत्याही परिस्थिती पडली जाऊ नये, अशी माहिती डॉ. सुनील देशमुख, माजी राज्यमंत्री यांनी दिली आहे. मौल्यवान सरकारी जमिनीवर कब्जा करण्याचा हा प्रयत्न आहे. शहराची ऐतिहासिक ओळख जपणारी ही वास्तू वाचविण्याची आमची मागणी केली आहे, बळवंत वानखडे, खासदार, अमरावती यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Heritage conservationdecision to demolish the historical building put on hold for now demolition work halted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Amaravati
  • History
  • maharashtra

संबंधित बातम्या

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप
1

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
2

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
3

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
4

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.