Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honey Trap News: महाराष्ट्रात हनीट्रॅप प्रकरण उफाळले; ७२ वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

या प्रकरणातील एक महत्त्वाचा तपशील म्हणजे, नाशिकमधील पंचतारांकित सुविधा असलेल्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. याबाबत एका महिलेने नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 15, 2025 | 01:33 PM
Honey Trap News: महाराष्ट्रात हनीट्रॅप प्रकरण उफाळले; ७२ वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
Follow Us
Close
Follow Us:

Honey Trap News:   राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक दावा एका राजकीय नेत्याने केला आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या या नेत्याने पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

संबंधित नेत्याच्या माहितीनुसार, हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांमध्ये नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओजबाबतही त्याने भाष्य केले. हे व्हिडीओ हनी ट्रॅपचा भाग आहेत की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनैतिक वर्तनाचे पुरावे, याबाबत अजूनही  स्पष्ट माहिती नाही. मात्र या आरोपांनंतर नाशिकच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Mumbai Bomb Threat: “इमारतीत RDX आणि IED ठेवले आहेत, ३ वाजता स्फोट होणार…”, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बने

नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेने नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांचे व्हिडिओ असल्याने कोणताही अधिकारी उघडपणे पुढे येण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे हे प्रकरण अद्याप उजेडात आलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, या हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकसह मुंबई आणि पुणे येथील काही वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे.

सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, अशा वेळी हे प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी होणार का? आणि आणखी कोणती माहिती उघड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणातील एक महत्त्वाचा तपशील म्हणजे, नाशिकमधील पंचतारांकित सुविधा असलेल्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. याबाबत एका महिलेने नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हनीट्रॅपसंदर्भातील काही व्हिडीओही समोर आल्याची माहिती आहे. मात्र, ज्यामध्ये वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, त्यामुळे कोणीही उघडपणे पुढे येण्यास तयार नसल्याने हे प्रकरण अद्याप गुप्ततेत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात नाशिकसह मुंबई आणि पुण्यातील काही वरिष्ठ अधिकारी तसेच काही राजकीय नेतेही अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच ही माहिती समोर आल्यामुळे या विषयावर पुढील काही दिवसांमध्ये राजकीय पातळीवर घमासान होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण पुढे कोणकोणाला गाठते आणि याबाबत आणखी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Honey trap news honey trap case erupts in maharashtra 72 senior officials under suspicion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “मुंबई कुठे सरकली का…”; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका
1

Maharashtra Politics: “मुंबई कुठे सरकली का…”; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Maharashtra Politics: ‘देवा भाऊ देता है तो…’; महायुतीच्या ‘या’ शिलेदाराने फडणवीसांबद्दल केले मोठे भाष्य
2

Maharashtra Politics: ‘देवा भाऊ देता है तो…’; महायुतीच्या ‘या’ शिलेदाराने फडणवीसांबद्दल केले मोठे भाष्य

Maharashtra Politics: वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीला यश; ‘या’ जिल्ह्यात १६१ उमेदवारांची माघार
3

Maharashtra Politics: वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीला यश; ‘या’ जिल्ह्यात १६१ उमेदवारांची माघार

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा
4

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.