Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता माझी सटकली…! दसरा-दिवाळी सोडून मी महाराष्ट्रासाठी मेळावा घेणार, अभिजीत बिचुकलेंची घोषणा

बिग बॉस फेम व आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) हे दसरा दिवाळी सोडून महाराष्ट्राच्या भल्यासाठी मेळावा घेणार असल्याची घोषणा स्वत: अभिजीत बिचुकले यांनी केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 13, 2022 | 02:07 PM
आता माझी सटकली…! दसरा-दिवाळी सोडून मी महाराष्ट्रासाठी मेळावा घेणार, अभिजीत बिचुकलेंची घोषणा
Follow Us
Follow Us:

मुंबई : एकिकडे दसरा मेळाव्यावरुन (Dussehra) राज्यात राजकारण रंगत असताना, आणि शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) घेणार की, शिंदे गट (Shinde Group) घेणार याची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असताना, आता दुसरीकडे बिग बॉस फेम व आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) हे दसरा दिवाळी सोडून महाराष्ट्राच्या भल्यासाठी मेळावा घेणार असल्याची घोषणा स्वत: अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. एकिकडे राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्यावरुन रस्सीखेच सुरु आहे. याच मेळाव्यावरुन आता अभिजीत बिचुकले हे मैदानात उतरले असून, दसरा मेळाव्यावरून अभिजीत बिचुकलेंनी टीका केली आहे.

[read_also content=”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात बैठक, पालिका निवडणुकीवर होणार चर्चा https://www.navarashtra.com/maharashtra/shivsena-chief-udhav-thackeray-meeting-in-shivsena-bhavan-325336.html”]

दरम्यान, तसेच बिचुकलेंनी राज्यातील जनतेला आवाहन सुद्धा केलं आहे. कुठल्याही माणसानं कुठल्याही नेत्याचं भाषण ऐकायला दसऱ्याला बाहेर पडू नका,  असं बिचुकलेंनी म्हटलं आहे. तसेच आपण कोणत्याही जाती धर्मासाठी किंवा समाजासाठी मेळावा घेणार नसून संपूर्ण राज्यातील जनतेसाठी दसरा-दिवाळी असे सण सोडून इतर दिवशी मी मेळावा घेणार असंही बिचुकलेंनी म्हटले आहे. तसेच त्यांनी अन्य राजकीय नेत्यांवर सुदधा जोरदार टिका केली आहे.

Web Title: I will be take melava for maharashtra people abhijeet bichukle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2022 | 02:07 PM

Topics:  

  • Abhijeet Bichukle
  • Shinde group
  • Shivaji Park
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
3

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.