Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: राज्यासह देशावर महाभयानक संकट येणार; अत्यंत वेगवान वारे अन्…, पाऊस झोडपणार

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडीशा, मेघालय, केरळ आणि अन्य काही राज्यांना अटी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वारे आणि वीजांचा कडकडाटासह पावसाचा इशारा दिला गेला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 09, 2026 | 07:05 PM
जुलैच्या पावसाने भरली जूनमधील तूट

जुलैच्या पावसाने भरली जूनमधील तूट

Follow Us
Follow Us:
  • आयएमडीचा देशभरात मुसळधार पावसाचा इशारा 
  • महाराष्ट्रात घाटमाथा अन् मराठवाड्यात पावसाचा अलर्ट 
  • देशातील तब्बल 18 राज्यांना हवामान विभागाचा इशारा 
India Rain Alert/Weather Update: गेले काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जून महिना संपूर्ण गेल्याने चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आगे. गेले टिन ते चार दिवसांमध्ये राज्यात आणि देशभरात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र राज्यासह 18 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने कोणत्या स्वरूपाचा इशारा दिला आहे त्याबाबत जाणून घेऊयात.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यावर देखील अतिजोरदार पाऊस कोसळत आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अटी जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे.

गेले काही दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमशान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमार बांधवांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील उत्तर भागात मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडीशा, मेघालय, केरळ आणि अन्य काही राज्यांना अटी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वारे आणि वीजांचा कडकडाटासह पावसाचा इशारा दिला गेला आहे. अत्यंत वेगाने बारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि मारठवडत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनपट्टीवर देखील पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे.

पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम

घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’

दक्षिण गुजरातपासून मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत सक्रिय झालेल्या ऑफ शोअर ट्रफ म्हणजेच द्रोणीय रेषेच्या प्रभावामुळे राज्यातील पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची नोंद झाली. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला, तर घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.

 

Web Title: Imd gave 18 states and maharashtra heavy rainfall alert weather updates marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Heavy Rainfall
  • IMD alert of maharashtra
  • Rain Alert
  • weather updates

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.