Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railways Big Decision : तुमचं घर रेल्वे ट्रॅकजवळ आहे का? मग ‘हे’ नियम नक्की वाचा!

आता तुमचे घर सुद्धा रेल्वे रुळांच्या जवळ असेल तर माहिती अधिक महत्त्वाचा आहे. रेल्वे प्रशासनाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 14, 2026 | 07:21 PM
Indian Railways Big Decision : तुमचं घर रेल्वे ट्रॅकजवळ आहे का? मग ‘हे’ नियम नक्की वाचा!
Follow Us
Follow Us:

रेल्वेचा नवा नियम

रेल्वे मार्गाजवळ किंवा रेल्वेच्या मालकीच्या जमिनीजवळ घर, दुकान किंवा इतर बांधकाम करण्याचा विचार करत असल्यास, आता जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाने बांधकाम नियम अधिक कडक केले आहेत. आता रेल्वेच्या जमिनीपासून 30 मीटर अंतरात कोणतेही नवीन बांधकाम करण्यापूर्वी रेल्वेची ‘ना-हरकत’ घेणे अनिवार्य आहे.

 

  • ३० मीटर नियम लागू
  • NOC आता अनिवार्य
  • रेल्वेचा नवा नियम
  • बांधकामांवर कडक निर्बंध
  • अनधिकृत बांधकामांवर कारवाई
  • रेल्वेची कडक भूमिका
 

अनेक ठिकाणी परवानगी घेता बांधकाम 

रेल्वे अधिकाऱ्यांनी अलीकडच्या पाहणीत अनेक ठिकाणी परवानगी न घेता बांधकामे उभारल्याचे आढळले आहे. विशेषत: प्रस्तावित रेल्वे मार्गाजवळ गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. यामुळे भविष्यात रेल्वे विस्तार कामात अडचणी येऊ शकतात.

रेल्वे प्रशासनाच्या मते, अशा अनधिकृत बांधकामांमुळे जमीन अधिग्रहण प्रक्रिया गुंतागुंतीची होते. नुकसान भरपाईबाबत वाद निर्माण होतात, तर काही प्रकल्पांचे काम लांबणीवर पडते. ही परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वेने कठोर भूमिका घेतली आहे.

रेल्वेकडून संबंधित परिसराचे ड्रोन आणि व्हिडिओद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. यामुळे कोणते बांधकाम कधी झाले, जमिनीची पूर्वस्थिती काय होती आणि नंतर कोणते बदल झाले याची नोंद ठेवली जात आहे. त्यामुळे नियम मोडून उभारलेले बांधकाम सहज ओळखता येईल.

रेल्वेची अधिकृत ना-हरकत पत्र आवश्यक 

रेल्वेने स्थानिक स्वराज्य संस्थांनाही महत्त्वाची सूचना केली आहे. ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका तसेच नियोजन प्राधिकरणांनी रेल्वेची अधिकृत ना-हरकत तपासल्याशिवाय अशा भागातील कोणत्याही बांधकामाला परवानगी देऊ नये, असे सांगितले आहे. त्यामुळे आता केवळ स्थानिक परवानगी पुरेशी ठरणार नाही.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:

रेल्वेच्या जमिनीपासून ३० मीटरच्या परिसरात कोणतेही नवीन बांधकाम सुरू करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाचे अधिकृत ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे आवश्यक आहे.

  • परवानगीशिवाय उभारलेले बांधकाम अनधिकृत समजले जाईल आणि त्यावर संबंधित कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते.
  • नियम मोडून केलेल्या बांधकामासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.
  • अनधिकृत बांधकामामुळे होणारे आर्थिक नुकसान किंवा बांधकाम हटविण्याची वेळ आल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित मालकाची असेल.
  • बांधकाम सुरू करण्यापूर्वी रेल्वे हद्द आणि अंतराची खात्री करून घ्या.
  • स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळाली असली तरी रेल्वेची मंजुरी स्वतंत्रपणे आवश्यक असल्याचे लक्षात ठेवा.
रेल्वे प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. थोडीशी घाई किंवा नियमांकडे दुर्लक्ष भविष्यात मोठे आर्थिक नुकसान आणि कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे रेल्वे परिसरात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेणे आणि सर्व नियमांची खातरजमा करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

Web Title: Indian railways makes noc mandatory for construction within 30 metres of railway land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Indian Railway
  • indian railway guidelines
  • Local Trains

संबंधित बातम्या

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक
1

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द
2

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द

एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलची कोंडी; प्रवाशांना फटका, मध्य रेल्वेची चिंता वाढली
3

एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलची कोंडी; प्रवाशांना फटका, मध्य रेल्वेची चिंता वाढली

आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा
4

आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.