Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये Indigo चे इमर्जन्सी लॅंडींग; नेमके कारण काय?

Emergency landing: छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे चिखलठाणा विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2025 | 04:57 PM
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये Indigo चे इमर्जन्सी लॅंडींग; नेमके कारण काय?
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला चिखलठाणा विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विमान टेक ऑफ झाल्यानंतर एका वृद्ध महिलेची अचानक तब्येत उघडल्याने इंडिगो कंपनीला आपले विमान चिखलठाणा विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींग  करावे लागले आहे.

इंडिगोचे विमान टेक ऑफ झाल्यानंतर एक वृद्ध महिलेची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग  करावे लागले. रूग्णाला उपचारांसाठी नेत असताना त्याचा विमानातच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे विमान मुंबई ते वाराणसी असे जाणारे होते.

हे विमान मुंबईवरून वाराणसी जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये उत्तर प्रदेशमधील मिर्जापुर येथे राहणाऱ्या एक महिले मुंबईतून वरणसिकडे प्रवास सुरू केला आहे. मात्र फ्लाइटने टेक ऑफ घेतल्यानंतर तया महिलेला अस्वस्थ जाणवू लागले. क्रू मेंबर्सने ही बाब पायलटच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पायलटने हे विमान छत्रपती संभाजीनगर मधील चिखलठाणा येथे लँड करण्याचा निर्णय घेतला.

स्वस्त दरात करता येणार विमान प्रवास

देशातील विद्यार्थ्यांना स्वस्त दरात विमान प्रवास करता येणार आहे. भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने विद्यार्थ्यांसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. एअरलाइन्सच्या ‘स्टुडंट स्पेशल’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास अधिक परवडणारा आणि सोपा करण्यात आला आहे. अधिक किफायतशीर हवाई सेवेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इंडिगो वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे बुकिंग करावे लागेल. सध्या ही सुविधा केवळ इंडिगो वेबसाइट आणि ॲपवर उपलब्ध आहे.

आनंदाची बातमी! स्वस्त दरात करता येणार विमान प्रवास; इंडिगोने सुरु केलाय ‘हा’ विशेष उपक्रम!

‘विद्यार्थी विशेष’ कार्यक्रमासाठी काय आहे पात्रता?

‘विद्यार्थी विशेष’ कार्यक्रमाचा लाभ केवळ तेच विद्यार्थी घेऊ शकतात. ज्यांचे वय किमान 12 वर्षे असावे आणि तिकिट बुकिंगच्या वेळी त्यांच्याकडे वैध विद्यार्थी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यां

काय म्हटलंय कंपनीने उपक्रमाबाबत

हेड ऑफ ग्लोबल सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा म्हणाले आहे की, “आम्ही विद्यार्थ्यांच्या अनोख्या गरजांबद्दल सतर्क आहोत. त्यानुसार आम्ही ‘स्टुडंट स्पेशल’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. जो विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासात अधिक सुविधा देतो. आम्ही विद्यार्थ्यांचा विमान प्रवास सुलभ आणि त्रासमुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत.

इंडिगो ही भारत देशामधील एक कमी दराने विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे असून मे २०१४ रोजी भारतामधील एकूण हवाई प्रवासी वाहतूकीचा ३२.३ टक्के इतका वाटा इंडिगोचा होता. ही कंपनी कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक आहे. रोज ५३४ उड्डाणांद्वारे ३६ विमानताळांवर या कंपनीची ए-३२० प्रकारची ८४ विमाने ये-जा करतात.

 

Web Title: Indigo flight emergency landing at chikhalthana airportbecause of medical emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Flight Landing
  • indigo news

संबंधित बातम्या

छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही महसूल विभागाचा कारभार संथ
1

छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही महसूल विभागाचा कारभार संथ

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त
2

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त
3

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
4

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.