Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळवेढ्यातील कृषी केंद्राची चौकशी; बाेगस खतप्रकरणी जिल्हा प्रशासनास अहवाल सादर

बठाण येथील समर्थ कृषी केंद्रात २५ पोती डमी खत साठा आढळल्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती कृषि विभागाचे गुण नियंत्रक अधिकारी विनायक तवटे यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2022 | 08:11 PM
मंगळवेढ्यातील कृषी केंद्राची चौकशी; बाेगस खतप्रकरणी जिल्हा प्रशासनास अहवाल सादर
Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा : बठाण येथील समर्थ कृषी केंद्रात २५ पोती डमी खत साठा आढळल्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती कृषि विभागाचे गुण नियंत्रक अधिकारी विनायक तवटे यांनी दिली.

बठाण येथील समर्थ कृषी केंद्रात डमी खत विक्री होत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने कृषी विभागाकडे केली होती. यावर संबंधित अधिकार्‍यानी भेटी देवून खताच्या २५ बॅगा ताब्यात घेवून त्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. याचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये फक्त एनपीकेच्या ४ टक्के मात्रा आढळल्या असून ९६ टक्के खत हे बोगस असल्याचे प्रसार माध्यमाना सांगण्यात आले. या घटनेनंतर खत विक्रीला मनाई करून निलंबन करण्यात आले होते.

तपासात जुन्या बॅगा आढळल्या

पंचनामा करून बॅगाची तपासणी केल्यानंतर बॅगा जुन्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कृषी विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी विनायक तवटे यांनी ही कारवाई केली. तालुक्यातील खताबाबत शेतकऱ्यांना शंका आल्यास त्यांनी थेट पंचायती समितीच्या कृषी विभाग अथवा तालुका कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई

या संपूर्ण घटनेचा अहवाल जिल्हा प्रशासनास दि. ७ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आला असून चालू आठवडयात संबंधितावर फौजदारी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने युरियाचा २ हजार १३ मे. टन, १८: ४६ खत १९५ मे. टन, सिंगल सुपर फॉस्पेट ८९२ मे. टन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. काही दुकानदाराकडून शेतकऱ्यांना मागणीनुसार युरिया देण्यात टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. जे दुकानदार शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई कृषी विभाग करणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Investigation of agricultural center in mangalvedha submitting a report to the district administration regarding bagasse fertilizer nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 08:11 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Mangalvedha

संबंधित बातम्या

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
1

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
2

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
3

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.