Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदार यादीतील बदलाबाबत वैयक्तिक तक्रारीच ग्राह्य! प्रत्येक तक्रारीची सुनावणी घेतली जाणार

जळगाव महापालिकेतर्फे प्रभाग रचनेची प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावरील हरकती व सूचना मागणविण्यात येणार आहेत, त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 31, 2025 | 02:24 PM
Jalgaon Municipal Corporation draft voter list for ward structure published gives deadline for public objections

Jalgaon Municipal Corporation draft voter list for ward structure published gives deadline for public objections

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव: प्रभागनिहाय प्रारूप यादी ६ नोव्हेंबर रोजी होईल जाहीर होणार आहे. प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी महापालिकेतर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यात नागरिकांची घरे दुसऱ्या प्रभागात गेली असल्यास प्रत्येकांनी वैयक्तिक ताक्रार करणे गरजेचे असल्याची माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली आहे. महापालिकेतर्फे प्रभाग रचनेची प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावरील हरकती व सूचना मागणविण्यात येणार आहेत, त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.

महानगरपालिकच्या मतदार यादींचा कार्यक्रम खालीलप्रमाणे

मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक ९ जुलै २०२५, १४ ऑक्टोबर २०२५ महापालिकेने निवडणूक आयोगांना दिलेल्या युजर आयडी व पासवर्डचा वापर करून १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईडवरून डाऊनलोड करणे, ६ नोव्हेंबर २०२५ राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता तयार केलेली प्रारूप मतदार यादी. हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिध्दी, १४ नोव्हेंबर २०२५ प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम तारीख ही २८ नोव्हेंबर २०२५ असणार आहे.  प्रारूप मतदार यादीवरीत दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिध्द करण्यासाठी ४ डिसेंबर २०२५ ही ताराखी असणार आहे, मतदान केंद्राच्या ठिकाणचे यादी प्रसिध्द करणे, १० डिसेंबर २०२५ मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे असा कार्यक्रम असणार आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ग्रुपने आलेल्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत

प्रभाग रचनेची मतदार यादी जाहीर झाल्यानंतर काही नागरिकांची दुसऱ्या प्रभागात नावे गेल्याच्या तक्रारी असतील त्यांनी ती वैयक्तिक स्वरूपात देण्याची गरज आहे. जर एखाद्या गल्लीतील दहा घरे दुसऱ्या प्रभागातील गेले असतील तर दहा घरांतील नागरिकांना ग्रुपने तक्रार करता येणार नाही. प्रत्येकाने वैयक्तिक तक्रार करण्याची आहे. या मागचे कारण सांगतांना त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक नागरिकाला आपल्या प्रभागांमध्ये वैयक्तिक बोलावून त्यांच्या हरकतीची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आपले मत मांडणे सोयीस्कर होईल, व त्यांच्या कारीची सुनावणीही योग्य प्रकारे होईल.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

५१० मतदार केंद्रासाठी १६६ इमारतीची आयुक्तांकडून पाहणी

महापालिकेच्या निवडणूकीसाठी सुविधाचा अभाव असणारी मतदान केंद्र बदलण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली. महापालिका निवडणूकीसाठी जळगाव शहरात तब्बल ५१० मतदान केंद्र आहेत. त्यासाठी तब्बल १६६ इमारतीची पाहणी आयुक्तांनी केली आहे. मतदान केंद्राबाबत काही सूचनाही दिलेल्या आहेत.
महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाहणीदरम्यान काही मतदान केंद्रांची दुरावस्था लक्षात घेता अतिरीक्त १०० केंद्र हे राखीव म्हणून निवडण्यात आले आहे. मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा या पाहणीदरम्यान मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा देखील घेण्यात आला आहे.

Web Title: Jalgaon municipal corporation draft voter list for ward structure published gives deadline for public objections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Local Body Election 2025
  • political news

संबंधित बातम्या

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक
1

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

‘मत संग्राम’ मनपाचा! नांदेड प्रशासन सज्ज; ८१ नगरसेवक रिंगणात, ५ लाख मतदार ठरवणार भविष्य
2

‘मत संग्राम’ मनपाचा! नांदेड प्रशासन सज्ज; ८१ नगरसेवक रिंगणात, ५ लाख मतदार ठरवणार भविष्य

काँग्रेसला धक्का ! प्रज्ञा सातव यांच्यानंतर आता ‘या’ बड्या नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह केला भाजपमध्ये प्रवेश
3

काँग्रेसला धक्का ! प्रज्ञा सातव यांच्यानंतर आता ‘या’ बड्या नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह केला भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics : ‘जागा वाटपाची चर्चा तुटेपर्यंत ताणू नका’; सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचं विधान
4

Maharashtra Politics : ‘जागा वाटपाची चर्चा तुटेपर्यंत ताणू नका’; सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.