Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेतील ६८९ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्पडताळणीचे अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. आतापर्यंत ४७१ अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी ७१ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 29, 2026 | 12:09 PM
Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ४७१ अहवालांमध्ये ७१ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस असल्याचे आढळले.
  • ११ ते ३९ टक्के दिव्यांगत्व असलेल्या १३९ कर्मचाऱ्यांचे सेवा लाभ काढण्याची प्रक्रिया सुरू.
  • शिक्षण विभागातील ४० आणि ग्रामसेवकांमधील १३ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस असल्याचे स्पष्ट.
 

जळगाव (वा.) जिल्हा परिषदेच्या एकूण ६८९ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पडताळणीचे अहवाल शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडून टप्प्या टप्प्याने येत असून आत पर्यंत ४७१ अहवाल आले त्यामध्ये ७१ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.  या कर्मचाऱ्यांची सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशाने सक्तीची सेवानिवृत्ती प्रशासकीय सोपस्कर झाल्यानंतर मिळणार आहे. तर १३९ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व ११ ते ३९ टक्के असल्याने त्यांचे सर्व लाभकाढण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे. विषेश म्हणजे सर्वाधिक ४० शिक्षक व १३ ग्रामसेवकांचे दिव्यांगत्व बोगस असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. Jalgaon News:

१३९ कर्मचाऱ्यांचे लाभ काढणार

दिव्यांगत्व पुर्नेपडताळणी न्यायालयाच्या आदेशाने केली जात आहे. त्यात ज्या कर्मचा-यांचे दिव्यांगत्व ११ ते ३९ टक्के दरम्यान आढळेल (जे ४० टक्के या किमान मर्यादेपेक्षा कमी आहे) त्यांचे दिव्यांगासाठीचे सर्व सेवा लाभ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असल्याने या आदेशान्वये जि.प.ने १३९ कर्मचाऱ्याऱ्यांचे लाभ काढण्यास सुरूवात झाली आहे.

सर्वाधिक ४० कर्मचारी शिक्षण विभागाचे

पुर्नपडताळणीत आता पर्यंत शिक्षण विभागातील ४२६ पैकी २९७ कर्मचाऱ्यांची पुर्नपडताळणी झाली असुन त्यात ४० कार्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व १० टक्के पेक्षा कमी असल्याची बाब समोर आली आहे. तर ४० टक्के पेक्षा कमी दिव्यांगत्व असलेले ८६ शिक्षकांचे लाभ काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ बोस दिव्यांगत्व दाखले मिळवणाऱ्या ग्रामसेवकांची संख्या १३ असुन लाभ काढले जाणाऱ्या ग्रामसेवकांची संख्या २९ आहे.

Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक …

लाभ घेतला आता पुर्नस्थापना, वसुली कधी ?

आता ज्या कर्मचाऱ्याऱ्यांनी घडताळणी केली नाही अशा कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. त्या कर्मचाऱ्यांनी पडताळणीच केली नाही ते १० टक्केच्या आतिलच आहे असे समजून त्यांना नोटीस दिली जाईल असे सीईओ करिश्मा नायर यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे ज्यांचे बोगस दिव्यांगत्व आहे ते ७१ कर्मचारी सक्ति ने सेवानिवृत्त करण्यात येणार असले तरी ज्या १३९ कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्व नसतांना लाभघेणाऱ्या ११ ते ३९ टक्के गटातील कर्मचा-यांचे नुसते लाभ न बंद करता वसुली कधी होणार? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच बदल्यांचे देखील लाभघेवून ‘सोय करून घेतली आहे, त्यांची उचलबांगडी सीईओनी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथे घरासमोरील जागेतील सार्वजनिक बाक इतरत्र हलविण्याच्या कारणावरून वादाचे पर्यवसान बाप-लेकाला कारने चिरडून ठार मारण्याच्या प्रयत्नात झाल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कुंभारी बुद्रुक येथील शेतकरी ज्ञानेश्वर मोरे यांचा मृत्यू झाला, तर मुलगा यश हा गंभीर जखमी झाला. 

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं …

Web Title: Jalgaon zilla parishad 71 fake disability 139 employees benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू
1

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Maharashtra Weather:  राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Weather: राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Milk Price Hike: दूध महागलं, दह्याच्या किमतीही वाढल्या! जाणून घ्या नवे दर
3

Milk Price Hike: दूध महागलं, दह्याच्या किमतीही वाढल्या! जाणून घ्या नवे दर

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
4

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.