Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत जावली बँकेची भरारी; शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून कौतुक

जावली बँक ही आपल्या तालुक्याचे वैभव असून, बँकेचे संचालक मंडळ उत्कृष्ट काम करत असून, तीन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच डीएमके जावली बँक शेड्युल बँकेकडे वाटचाल करेल, असा विश्वास मानकुमरे यांनी व्यक्त केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2026 | 11:58 AM
Satara News : मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत जावली बँकेची भरारी; शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून कौतुक

Satara News : मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत जावली बँकेची भरारी; शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून कौतुक

Follow Us
Follow Us:

मेढा : जावली-महाबळेश्वर यासह मुंबईस्थित कष्टकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या दत्तात्रय महाराज कळंबे डीएमके जावली सहकारी बँकेने मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत उत्तुंग यशस्वी भरारी घेतली, असे उद्गार सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले. नुकत्याच तीन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. यात एकूण २७ शाखा कार्यरत असून, जावली बँकेने १००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा नुकताच पार केला. बँकेच्या या यशस्वी घोडदौडसाठी प्रयत्न करणारे बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे व व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी आणि संचालकांचा जावली तालुक्याच्या वतीने गौरव करण्यात आला.

कावडी येथील कार्यक्रमात मंत्री शिवेंद्रसिंहराजे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे आदींच्या उपस्थित जावली बँकेच्या संचालक मंडळाचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, बाजार समिती सभापती जयदीप शिंदे, अभिनेत्री संजना काळे, अभिनेता संदीप पाठक, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप परामणे, सागर धनावडे, समीर आतार, हणमंतराव पार्टे, रवी परामणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना वसंतराव मानकुमरे म्हणाले, जावली बँक ही आपल्या तालुक्याचे वैभव असून, बँकेचे संचालक मंडळ उत्कृष्ट काम करत असून, तीन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच डीएमके जावली बँक शेड्युल बँकेकडे वाटचाल करेल, असा विश्वास मानकुमरे यांनी व्यक्त केला.

बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे म्हणाले, बँकेचे सभासद खातेदार ठेवीदार यांच्या सहकार्याने माझं संचालक मंडळ आटोकाठ प्रयत्न करत आहे. अडचणीच्या काळातून आणि कठीण परिस्थितीतून जावली बँक बाहेर पडली असून, आता बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. जावली बँकेला बृहन्मुंबई नागरी सहकारी बँकेचे उत्कृष्ट नागरी बँक म्हणून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक यावर्षी मिळाले आहे. गतवर्षी सुद्धा बँकेने प्रथम पारितोषिक मिळवले होते.

मंत्री भोसलेंकडून विक्रम भिलारे यांचे कौतुक

जावली बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे हे सर्वांना सोबत घेऊन बँकेचे उत्कृष्ट कामकाज करत आहेत. त्यामुळेच आर्थिक राजधानीत डीएमके बँकेचे नाव उज्ज्वल होत आहे, असे विशेष कौतुक मंत्री भोसले यांनी केले.

हेदेखील वाचा : Marathi Sahitya Sammelan : अवघी सातारानगरी साहित्यमय! ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी

Web Title: Jaoli bank getting good business says shivendrasinh bhosale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Satara News
  • Shivendrasinh Bhosale

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.