Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीबाबत जयंत पाटलांची मोठी माहिती, म्हणाले; अध्यक्षपदाचा उमेदवार…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. इस्लामपूर नगरपालिका निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढवणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 31, 2025 | 02:57 PM
Jayant Patil Sangli Press Meet 2026, Ajit Pawar Plane Crash Mystery,

Jayant Patil Sangli Press Meet 2026, Ajit Pawar Plane Crash Mystery,

Follow Us
Follow Us:
  • आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जोरदार तयारी
  • इस्लामपूर नगरपालिका निवडणूक तुतारी चिन्हावर लढवणार
  • आमदार जयंत पाटलांनी दिली सविस्तर माहिती
इस्लामपूर : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. इस्लामपूर नगरपालिका निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढवणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी आम्ही ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष आनंदराव मुलगुंडे यांचे नाव एकमताने निवडले आहे. नगरपालिका निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर लढवणार आहोत. महाविकास आघाडीच्या सहकारी घटक पक्षांबरोबर आमचे शहराध्यक्ष संपर्कात आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून अध्यक्षपदाचा उमेदवार एकमताने ठरवला असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी दिली. यावेळी शामराव पाटील, धैर्यशील पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले,” शहरातील प्रत्येक नागरिकाला हवासा वाटणारा असाच आमचा उमेदवार आहे. नगरपालिकेच्या राजकारणात ३५ वर्षांहून अधिक काळ ते नगरपालिकेच्या राजकारणात कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसच्या सोबत पार्टीच्या शहराध्यक्षांची चर्चा सुरू आहे. आम्ही पालिका निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले,” शहरातील १५ प्रभागातील मतदारांना आपल्याच प्रभागात मतदान करता यायला हवे. पण काहींची नावे दुसऱ्याच प्रभागात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत आम्ही हरकती नोंदवल्या आहेत. मोठ्या संख्येने मतदार वेगळ्या प्रभागात असल्याची गंभीर बाब आहे, याबाबत आम्ही तक्रार केली आहे.”

हे सुद्धा वाचा : भाजप वापरून फेकून देणारा पक्ष, अजित पवार अन् शिंदे स्वगृही परततील; रोहित पवारांची भविष्यवाणी

Web Title: Jayant patil has responded to the islampur municipality elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Islampur
  • jayant patil
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
1

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.