Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुवाधार पावसाचा टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका; शेतात पाणी साचल्याने काढणी ठप्प, उत्पादन घटीची शक्यता

Heavy Rain Tomato Crop Damage: कराड तालुक्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोसह माळवाच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतात पाणी साचल्याने काढणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 12, 2026 | 08:08 PM
धुवाधार पावसाचा टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका; शेतात पाणी साचल्याने काढणी ठप्प, उत्पादन घटीची शक्यता
Follow Us
Follow Us:
  • धुवाधार पावसाचा टोमॅटो उत्पादकांना फटका
  • शेतात पाणी साचल्याने काढणी ठप्प
  • करपा-बुरशीच्या प्रादुर्भावाची भीती

कराड: तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, पाण्याखाली गेलेल्या शेतांमुळे काढणीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर माळवाची पिकेही अतिवृष्टीमुळे धोक्यात आली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मोशी दुर्घटना मानवनिर्मित, आयुक्तांना निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी

कोपर्डे हवेली, काले, कार्वे आदी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड करण्यात आली होती. काही ठिकाणी उत्पादनाची सुरुवातही झाली होती. मात्र, सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी आणि चिखल साचल्याने मजुरांना काढणीसाठी शेतात उतरणे अशक्य झाले आहे. परिणामी तयार झालेला माल शेतातच अडकून पडत असून दर्जावरही परिणाम होत आहे.

सततचे ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि ओलावा यामुळे करपा, बुरशीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून, मोठा खर्च करून उभे केलेले पीक वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

लागवड, खते, औषध फवारणी आणि मजुरीवर लाखो रुपयांचा खर्च झाल्यानंतरही तो वसूल होईल की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहेत. दरम्यान, पावसामुळे बाजारात दर्जेदार टोमॅटोची आवक घटल्यास भाव वाढू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. मात्र उत्पादनातच मोठी घट झाल्यास वाढलेल्या दराचाही शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणे कठीण असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

पाटण दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घटनास्थळी भेट; मृतांच्या वारसांसाठी तब्बल…

Web Title: Karad heavy rain tomato crop damage waterlogging farmers agriculture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Crisis on farmers
  • heavy rains
  • Tomato Market
  • Tomato Price Hike

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.