Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: करजखेडा ग्रामपंचायत महाघोटाळा; ग्रामपंचायतीत तब्बल ७ कोटींचा भ्रष्टाचार उघड

धारशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत तब्बल ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले

  • By Priti Hingane
Updated On: Feb 05, 2026 | 03:16 PM
जुन्या स्टॅम्पवर नवे व्यवहार; कोट्यवधींची फसवणूक करून मुख्य आरोपी अद्याप फरार

जुन्या स्टॅम्पवर नवे व्यवहार; कोट्यवधींची फसवणूक करून मुख्य आरोपी अद्याप फरार

Follow Us
Follow Us:
  • करजखेडा घोटाळ्याने खळबळ
  • ग्रामपंचायतीत सात कोटींचा भ्रष्टाचार
  • गुन्हा नोंदीचे आदेश; प्रशासनाची टाळाटाळ
 

Dharashiv News: धारशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत तब्बल सात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात सरपंचपद रिक्त असल्याने उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात बरबटलेले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील एका भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंद झाला असला, तरी दुसऱ्या गंभीर प्रकरणात गुन्हा नोंद करण्याचे स्पष्ट आदेश असूनही प्रशासनाकडून कमालीची टाळाटाळ केली जात आहे. परिणामी दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होत असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Latur Crime: लातूरमध्ये धक्कादायक प्रकार! दोन वर्षे आई-बहिणीला खोलीत कैद; पोलिसांकडून सुटका

धाराशिव पंचायत समितीचे तत्कालीन विस्तार अधिकारी बी. एच. देशमुख यांनी केलेल्या चौकशीत, १ जून ते १६ नोव्हेंबर २०२२ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत पंधराव्या वित्त आयोगाच्या २२ लाख ८२ हजार ९८४ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, हा घोटाळा केवळ एका बँक खात्याच्या पासबुकवरून समोर आला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीची इतर खात्यांची पासबुके व आवश्यक रेकॉर्ड संबंधित ग्रामसेवकाने गायब केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. वेळोवेळी मागणी करूनही ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

 कामे न करताच पाच महिन्यांत सुमारे २३ लाखांचा अपहार, तर पाच वर्षाच्या कालावधीत संगनमताने सात कोटी रुपयांची रक्कम हडप करण्यात आल्याचे रेकॉर्डवरून समोर आले आहे. या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक एम. आर. सावंत व उपसरपंच सुभाष महादेव कळसुले यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली आहे. आता कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम

धाराशिव तालुक्यातील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय ढाकणे यांनी धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे 66 आणि करजखेडा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश मला देण्यात आले होते. मात्र शासन निर्णयानुसार गुन्हा दाखल करण्याचे अधिकार विस्तार अधिकाऱ्यांना नसून ते गटविकास अधिका-यांकडे आहेत. त्यामुळे मी या प्रकरणी गुन्हा दाखल करणार नसल्याचे गटविकास अधिकाऱ्यांना कळविले आहे. असे स्पष्ट केले.

Web Title: Karajkheda gram panchayat corruption exposed 7 crore scam shocks dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv Crime
  • Financial Scam
  • gram panchayat

संबंधित बातम्या

हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; ‘धाराशिव पॅटर्न’ची राष्ट्रीय पातळीवर दखल
1

हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; ‘धाराशिव पॅटर्न’ची राष्ट्रीय पातळीवर दखल

Dharashiv News : शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह
2

Dharashiv News : शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे
3

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप
4

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.