• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Latur »
  • Latur Zilla Parishad Elections Turn Into Power Battle Marked By Dynasty Politics

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम

लातूर जिल्हा परिषद निवडणूक विकास, मूलभूत प्रश्न आणि योजनांच्या चौकटीबाहेर जाऊन सत्तेसाठीच्या थेट रणसंग्रामात रूपांतरित झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांविरोधात पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 04, 2026 | 12:25 PM
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लातूर जिल्हा परिषद निवडणूक झाली प्रतिष्ठेची लढाई
  • महायुती विरुद्ध महाविकास, यांच्यात काटे की टक्कर
  • मतदारांच्या कौलाकडे लागल्या आता सर्वांच्या नजऱ्या
 
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक विकास, मूलभूत प्रश्न आणि योजनांच्या चौकटीबाहेर जाऊन सत्तेसाठीच्या थेट रणसंग्रामात रूपांतरित झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांविरोधात पूर्ण ताकद पणाला लावली असून, या संघर्षात घरातील लेक, सून, भावजय, पत्नी यांनाच राजकीय आखाड्यात उतरवण्यात आले आहे. परिणामी ही निवडणूक केवळ मतदानापुरती मर्यादित न राहता राजकीय अस्तित्व आणि वारशाची लढाई ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी घराणेशाहीचे शेवटचे अख बाहेर काढले आहे. यात जनमताची कसोटी लागणार आहे.

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून अहमदपूर पंचायत समितीतील शिरूर ताजबंद गणातून निवडणूक लढवत आहेत. या गटात तिरंगी लढत रंगली असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या भावजय रेखाताई तरडे-हाके खंडाळी गटातून मैदानात उतरल्याने भाजपनेही कुटुंबीय राजकारण स्वीकारल्याचे दिसून येते. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचे पुतणे अजिंक्य देशमुख हाडोळती गटातून रिंगणात असून, घरातील
सत्ता घरातच राखण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य मुद्रिका भिकाणे यांचे चिरंजीव सचिन भिकाणे अंधोरी गटातून शिवसेना (शिंदे गट) कडून लढत आहेत. बेलकुंड साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले यांच्या पत्नी दीपाली भोसले काँग्रेसकडून मातोळा गटात उतरल्या आहेत. उबाठाचे
जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या पत्नी अरुणा सोमवंशी लोदगा गटातून, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामदास चव्हाण यांच्या पत्नी शालिनी चव्हाण लामजना गटातून काँग्रेसकडून लढत आहेत.

Latur ZP Election 2026: काँग्रेस उमेदवाराचे ‘अपहरण’ की राजकीय खेळी? २० गाड्यांच्या ताफ्यासह माघार, काँग्रेसला धक्का

महिला उमेदवारांच्या नावाखाली प्रत्यक्षात पुरुष नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपाचे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या कन्या सुप्रिया श्रृंगारे रोहिणा गटातून भाजपकडून मैदानात उतरल्या असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून उदगीरच्या माजी नगराध्यक्षा उषा कांबळे उभ्या आहेत. त्यामुळे या गटात भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, माजी आ. दिनकर माने यांनी मशाल सोडून कमळ हाती घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Web Title: Latur zilla parishad elections turn into power battle marked by dynasty politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Politics
  • Panchayat Samiti Election
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

सातारा जिल्ह्यात मतदानासाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती
1

सातारा जिल्ह्यात मतदानासाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती

Latur Crime: लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?
2

Latur Crime: लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची
3

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 
4

Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Border 2 OTT Release: थिएटरनंतर ओटीटीवरही गाजणार ‘बॉर्डर 2’;कधी आणि कुठे होणार रिलीज? जाणून घ्या

Border 2 OTT Release: थिएटरनंतर ओटीटीवरही गाजणार ‘बॉर्डर 2’;कधी आणि कुठे होणार रिलीज? जाणून घ्या

Feb 04, 2026 | 02:05 PM
Ovarian cancer संबंधित गैरसमजुती आजच करा दूर! जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती

Ovarian cancer संबंधित गैरसमजुती आजच करा दूर! जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती

Feb 04, 2026 | 02:00 PM
Ajit Pawar plane crash Conspiracy:’…तर भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलवायला सुद्धा कुणी राहणार नाही;  मिटकरींचा गंभीर इशारा

Ajit Pawar plane crash Conspiracy:’…तर भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलवायला सुद्धा कुणी राहणार नाही; मिटकरींचा गंभीर इशारा

Feb 04, 2026 | 01:58 PM
Chandrapur News: निधीअभावी ‘जलजीवन मिशन’ ठप्प! देयकाच्या फक्त 8% निधी मिळाल्याने कामाला लागला ब्रेक

Chandrapur News: निधीअभावी ‘जलजीवन मिशन’ ठप्प! देयकाच्या फक्त 8% निधी मिळाल्याने कामाला लागला ब्रेक

Feb 04, 2026 | 01:52 PM
Devkhel Web Series: अभिनय, फॅशन आणि कलाकृतींचा परिपूर्ण संगम, प्राजक्ता माळीचा ‘देवखेळ’ प्रवास

Devkhel Web Series: अभिनय, फॅशन आणि कलाकृतींचा परिपूर्ण संगम, प्राजक्ता माळीचा ‘देवखेळ’ प्रवास

Feb 04, 2026 | 01:40 PM
‘त्यांनी कानशिलात मारली अन् रागाने…’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले दीपक काजरीवर गंभीर आरोप!

‘त्यांनी कानशिलात मारली अन् रागाने…’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले दीपक काजरीवर गंभीर आरोप!

Feb 04, 2026 | 01:35 PM
Mumbai Crime: आयआयटी बॉम्बेमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; हॉस्टेल परिसरात खळबळ

Mumbai Crime: आयआयटी बॉम्बेमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; हॉस्टेल परिसरात खळबळ

Feb 04, 2026 | 01:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.