Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दूध गुणप्रतीच्या कपात पूर्वीप्रमाणे 30 पैसेच ठेवा ; सदाभाऊ खोत यांची मागणी

राज्य सरकारने गाईच्या दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गुण प्रतिच्या दुधाला प्रति लिटर ३४ रुपये दर निश्चित केला आहे. त्या प्रमाणे दरपत्रकदेखील जाहीर केलं आहे. परंतु काही खासगी दूध ब्रॅण्डधारकांनी ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफच्या खाली दुधाची गुणप्रत असेल तर त्या दुधाला पूर्वीच्या ३० पैशांऐवजी आता १ रुपया कपात केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे

  • By Aparna
Updated On: Jul 28, 2023 | 07:50 PM
दूध गुणप्रतीच्या कपात पूर्वीप्रमाणे 30 पैसेच ठेवा ; सदाभाऊ खोत यांची मागणी
Follow Us
Follow Us:

राज्य सरकारने गाईच्या दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गुण प्रतिच्या दुधाला प्रति लिटर ३४ रुपये दर निश्चित केला आहे. त्या प्रमाणे दरपत्रकदेखील जाहीर केलं आहे. परंतु काही खासगी दूध ब्रॅण्डधारकांनी ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफच्या खाली दुधाची गुणप्रत असेल तर त्या दुधाला पूर्वीच्या ३० पैशांऐवजी आता १ रुपया कपात केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हा दर पूर्वीप्रमाणेच ३० पैसे ठेवावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन मुंबईत केली आहे.

राज्यातील काही खासगी दुध ब्रँड धारकांनी कमी गुणप्रतिच्या दुधासाठी शेतकऱ्यांवर जणू दरोडाच घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फॅट्स ३.५ व ८.५ एसएनएफ गुणप्रतिपेक्षा कमी लागल्यास शेतकऱ्यांना खूप कमी दराने दूध विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येत आहे. म्हणून फॅट्स आणि एसएनएफमध्ये पूर्वीचाच 30 पैसे हा दर असावा. सर्व खासगी आणि सहकारी दूध संघाचे दूध गुणवत्ता प्रत तपासणी यंत्राचीदेखील (लॅक्टोमीटर) तात्काळ तपासणी करण्यात यावी अशीही मागणी केल्याचे खोत यांनी सांगितले.

Web Title: Keep the reduction of milk quality at 30 paise as before sadabhau khots demand nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2023 | 07:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • sadabhau khot news

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.