शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगत शेतकरी व सामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या संतापाचे वारे पाहता सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Sadabhau Khot News: आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक विधान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
सध्या राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच, शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी रोखठोक भाषेत मराठी भाषा धोक्यात असल्याचा दावा करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
माझ्यावर 263 गुन्हे दाखल आहेत. हे सगळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आहेत. काही गुन्हे तर असे की आम्ही आंदोलनस्थळी आहोत हे गृहीत धरून दाखल केले गेले.
राज्य सरकारने गाईच्या दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गुण प्रतिच्या दुधाला प्रति लिटर ३४ रुपये दर निश्चित केला आहे. त्या प्रमाणे दरपत्रकदेखील जाहीर केलं आहे. परंतु काही खासगी दूध…
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले की, आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला असा विचार…