Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरीट सोमय्यांचे मविआ मधील तरुण आमदारांवर घोटाळ्यांचे गंभीर आरोप; रोहित व आदित्य यांच्या चौकशीची मागणी

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील तरुण आमदारांवर गंभीर आरोप केले आहे. आमदार रोहित पवार व आमदार आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 05, 2024 | 06:47 PM
किरीट सोमय्यांचे मविआ मधील तरुण आमदारांवर घोटाळ्यांचे गंभीर आरोप; रोहित व आदित्य यांच्या चौकशीची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीमधील तरुण आमदारांवर गंभीर आरोप केले आहे.आज अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोशी (Baramati Agro) निगडित ठिकाणी छापेमारी केली. यामुळे अडचणीमध्ये आलेल्या रोहित पवारांवर किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर देखील सोमय्या यांनी आरोप करत सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी आदित्य ठाकरे यांच्या मित्राने कोविड सेंटरमध्ये अफरातफर केल्याचा आरोप केला आहे.  याबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले, “आदित्य ठाकरेंचे मित्र राहुल गोम्सने जवळपास १६० कोटी रुपये महानगरपालिकेचे ढापले आहेत. दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटर मध्ये फक्त ३८ कोटी रुपये खर्च केले. त्याच्या समोर १८० कोटींचे रेंट इकबाल सिंह चाहल यांनी राहुल गोम्स कन्सल्टन्सीला दिले आहेत. त्या राहुल गोम्सला ताबडतोब अटक करावी” अशा शब्दांमध्ये किरीट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांकडे आदित्य ठाकरेंविरोधात मागणी केली आहे.

तसेच सोमय्यांनी रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीने अगदी कमी पैशामध्ये कन्नड साखर कारखाना खरेदी केल्याचा घणाघात केला आहे. रोहित पवारांची याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले, “रोहित पवारांच्या बारामती अग्रोने चीटिंग करून कन्नड सहकारी साखर कारखाना ज्याची २५० ते ३०० कोटीच्या घरामध्ये आहेत ती अत्यंत कमी पैशामध्ये खरेदी केली. याबाबत त्याच्यांविरोधात जुलै २०२१ मध्ये पोलिस, ईडी, इन्कमटॅक्स सगळीकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यातील तपासाचा एक भाग म्हणून आज ईडीने काही ठिकाणी छापे मारले आहेत. आयकर विभागाची देखील चौकशी सुरु आहे.  तो कारखाना एकदम स्वस्तात रोहित पवार यांच्या बारामती अग्रोने घेतला आहे त्यामुळे योग्य अशी चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच रोहित पवार यांना हिशोब तर द्यावाच लागणार अशा शब्दांमध्ये किरीट सोमय्या यांनी रोहित पवार यांना आव्हान दिले आहे.

Web Title: Kirit somaiya gives serious allegations of scams against rohit pawar and aditya thackeray nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2024 | 06:47 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • BJP
  • kirit somaiya
  • MLA Rohit Pawar
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
2

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
3

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
4

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.