Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : इंधनखर्चात लाखोंची बचत ; इचलकरंजी पालिकेच्या ताफ्यात ‘ईव्ही’ येणार ?

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वाढत्या इंधन खर्चाला लगाम घालण्यासाठी आणि शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात आता इलेक्ट्रक (ईव्ही) वाहने खरेदी करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2026 | 01:17 PM
Kolhapur News : इंधनखर्चात लाखोंची बचत ; इचलकरंजी पालिकेच्या ताफ्यात ‘ईव्ही’ येणार ?
Follow Us
Follow Us:
  • इंधनखर्चात लाखोंची बचत
  • इचलकरंजी पालिकेच्या ताफ्यात ‘ईव्ही’ येणार ?
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वाढत्या इंधन खर्चाला लगाम घालण्यासाठी आणि शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात आता इलेक्ट्रक (ईव्ही) वाहने खरेदी करावीत, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ईव्ही वाहनांच्या वापरामुळे दरमहा एका गाडीमागे 20 ते 25 हजार रुपयांची बचत शक्य असून, यामुळे पालिकेच्या तिजोरीवरील ताण कमी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.याबाबत दाभोळे यांनी महापौर, आयुक्त आणि विरोधी पक्षनेत्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या पालिकेच्या विविध विभागांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल वाहनांच्या इंधन आणि देखभाल दुरुस्तीवर दरवर्षी मोठा खर्च होतो. शासनाच्या पर्यावरणपूरक धोरणानुसार पालिकेने आता ईव्ही वाहनांकडे वळणे काळाची गरज आहे.

महसूल वाढीसाठी स्वतंत्र वाहने
हा घरफाळा वसुली पालिकेच्या उत्पन्नाचा कणा आहे, मात्र या विभागाला पुरेसा वाहन ताफा नसल्याने थकबाकी वसुलीवर मर्यादा येतात. वसुली विभागाला स्वतंत्र ईव्ही वाहने उपलब्ध करून दिल्यास वसुली मोहीम अधिक गतिमान होईल. यामुळे भाड्याने घेतलेल्या वाहनांचा खर्च वाचून पालिकेचा महसूल वाढण्यास मदत होईल, असेही दाभोळे यांनी सुचवले आहे.

Kolhapur News : पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला 450कोटी निधी; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

टप्प्याटप्प्याने बदल करा
78 सुरुवातीला काही प्रमाणात ईव्ही वाहने खरेदी करून, जुनी झालेली पेट्रोल-डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने मोडीत काढावीत. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊन शहर पर्यावरणपूरक बनवावे, अशी आमची मागणी आहे
– उमाकांत दाभोळे, उपाध्यक्ष, भाजप

चार्जिंग स्टेशन ठरणार उत्पन्नासाठी एक स्रोत
केवळ वाहनेच नाही, तर पालिकेच्या मुख्य इमारतीसह मोकळ्या जागेत ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होईल. या माध्यमातून पालिकेला शुल्काच्या स्वरूपात नवे आर्थिक उत्पन्न सुरू करता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Kolhapur News : चांदोली परिसरात गव्यांचा वाढता उच्छाद; वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल

Web Title: Kolhapur news saving lakhs in fuel costs will ev be added to ichalkaranji municipalitys fleet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.